⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

वहीच्या पृष्ठांचा समावेश असलेल्या एकात्मिक पाठ्यपुस्तकांबाबत - शिक्षक उद्बोधन सत्र

शिक्षक उद्बोधन सत्र - वहीच्या पृष्ठांचा समावेश असलेल्या एकात्मिक पाठ्यपुस्तकांबाबत Regarding integrated textbooks including book pages – Teacher Orientation Session

शिक्षक उद्बोधन सत्र - वहीच्या पृष्ठांचा समावेश असलेल्या एकात्मिक पाठ्यपुस्तकांबाबत

Regarding integrated textbooks including book pages – Teacher Orientation Session

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय वर्ष २०२३- २४ साठी एकात्मिक पाठ्यपुस्तके चार भागांमध्ये उपलब्ध करून दिली आहेत.

ही पुस्तके यावर्षी मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू या चार माध्यमांसाठी पथदर्शी प्रकल्पांतर्गत लागू करण्यात आली आहेत. या पाठ्यपुस्तकांमध्ये विषयनिहाय पाठ, धडे व  कविता इत्यादींच्या आवश्यकतेनुसार वहीची पृष्ठे समाविष्ट केलेली आहेत.

पाठ्यपुस्तकांतील वह्यांच्या पृष्ठांच्या प्रभावीवापराबाबतच्या २१ मार्गदर्शन सूचना – बालभारती 

पाठ्यपुस्तकातील पृष्ठांचा वापर विद्यार्थ्यांनी  कशाप्रकारे करावा या संदर्भातील तज्ज्ञ मार्गदर्शकांचे उद्बोधन सत्र मंडळाने खालील लिंकवर १४ जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून उपलब्ध करून दिले आहे.

इयत्ता पहिली ते आठवीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक श्री.कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.

LIVE

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम