⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

दिनविशेष २८ जुलै | 28 july dinvishesh marathi | २८ जुलै

दिनविशेष २८ जुलै | 28 july dinvishesh marathi,28 july dinvishesh,28 july dinvishesh marathi,what happens on july 28,july 28 day of the winner,what is july 28,july 28 which day,july 28 characteristics,28 july dinvishesh marathi,what is july 28,what happens on july 28

२८ जुलै दिनविशेष मराठी

"जागतिक ऐतिहासिक घटना, महत्त्वाच्या घटना, वाढदिवस, जयंती, पवित्र दिवस, मृत्यू, स्मृती दिवस, बलिदान दिवस आणि शहीद दिवस यासह वर्षभरातील विशेष दिवसांबद्दल सर्वसमावेशक माहिती प्रदान करणे."

[no_toc]

  • [accordion]
    • महत्त्वाच्या घटना:
      • २००१-प्रसिद्ध आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
      • १९९९-भारतीय धवलक्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांची प्रतिष्ठेच्या पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कारासाठी निवड
      • १९९८-सर्वोच्‍च आणि उच्‍च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत नऊ न्यायमुर्तींचा समावेश असलेले स्वतंत्र घटनापीठ स्थापन
      • १९८४-अमेरिकेतील लॉसएंजल्स येथे २३ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
      • १९७९-भारताचे ५ वे पंतप्रधान म्हणून चौधरी चरणसिंग यांनी सूत्रे हाती घेतली.
      • १९४३-दुसरे महायुद्ध रॉयल एअर फोर्सने जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरावर केलेल्या तुफानी बॉम्बहल्ल्यात ४२,००० नागरिक ठार झाले.
      • १९३४-पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली.
      • १९३३-अँडोराचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
      • १९३३-सोविएत युनियन आणि स्पेनमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
      • १८२१-पेरु या देशाला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
    • जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
      • १९५४-ह्युगो चावेझ व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ५ मार्च २०१३)
      • १९३६-सर गारफिल्ड तथा गॅरीसोबर्स वेस्ट इंडिजचे क्रिकेट कर्णधार, फलंदाज, डावखुरे लेगब्रेक गोलंदाज व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 
      • १९०९- शाहीर पिराजीराव सरनाईक – साधी, सोपी पण अंतःकरणाला भिडणारी कवने, नादयुक्त शब्दकळा, श्रोत्यांना चेतविणारा आवेश व त्याला अनुरूप अशी देहबोली ही त्यांच्या शाहिरीची काही ठळक वैशिष्टये होत. व्यासपीठावर येताच ते छत्रपती शिवाजी महाराज की जयअशी आरोळी देऊन श्रोत्यांच्या भावना उत्तेजित करीत. शूरवीरांचे पोवाडे रचून व आपल्या पहाडी आवाजात गाऊन त्यांनी श्रोत्यांमध्ये स्फुरण निर्माण केले. त्यांच्या गायकीला डफाच्या कडकडाटाची व तुणतुण्याच्या नादाची पार्श्वभूमी दाखल असलेली साथ वातावरणात अधिकच चैतन्य व जोश निर्माण करीत असे. त्यांची कवने जशी स्फूर्तिदायक तशीच समाज प्रबोधनपर होती. स्वातंत्र्यलढयात अनेक शाहिरांनी आपली स्फूर्तिदायक कवने गाऊन ह्या संगामाला फार मोठे बळ मिळवून दिले, अशा शाहिरांत पिराजीरावांचाही सहभाग होता. पुढे विख्यात कवी ग. दि. माडगूळकर यांच्या सहवासात ते आले. त्यातून त्यांचे कवित्व आणि सादरीकरण अधिकच प्रगल्भ होत गेले. (मृत्यू: ३० डिसेंबर १९९२)
      • १९०७-अर्ल टपर – ‘टपरवेअरचा संशोधक (मृत्यू: ५ आक्टोबर १९८३)
    • मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
      • १९८८-राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग आठ वेळा विजेतेपद मिळवणारे सैद मोदी यांची लखनौ येथील के. डी. सिंगबाबू स्टेडियम जवळ हत्या (जन्म: ? ? १९६२)
      • १९८१ बाबूराव गोखले नाटककार व भावगीतकार (जन्म: १९ सप्टेंबर १९२५)
      • १९७७-गोविंद परशुराम तथा पंडितरावनगरकर गायक व अभिनेते, ‘अमर भूपाळीचित्रपटातील होनाजी बाळा यांची घनश्याम सुंदराही भूपाळी गाऊन अजरामर झालेले गायक (जन्म: ? ? ????)
      • १९७५-राजाराम दत्तात्रय तथा राजाठाकूर चित्रपट दिग्दर्शक (बोलविता धनी, मी तुळस तुझ्या अंगणी, माझं घर माझी माणसं, घरचं झालं थोडं, गजगौरी, जख्मी) (जन्म: २६ नोव्हेंबर १९२३ - फोंडा, गोवा)
      • १९६८-ऑटो हान नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ८ मार्च १८७९)

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम