संख्या आणि संख्यालेखन पद्धती सराव प्रश्न 3 |Numbers and Numerology Practice Questions 3
नवोदय प्रवेश परीक्षेत संख्या आणि संख्यालेखन पद्धती हा एक महत्वाचा घटक आहे.त्याचा सराव करण्यासाठी खालील प्रश्नसंच देण्यात आलेला आहे.उत्तरांचे स्पष्टीकरण करून देण्यात आलेले आहे.सराव परीक्षेचे भाषा मराठी आणि इंग्रजी आहे.
Numerology and Numerology is an important component in Navodaya Entrance Exam. Following questions are given to practice it. Answers are explained.The language of practice exam is Marathi and English.
1.
101010 मधून 100 वजा केल्यास खालीलपैकी कोणती संख्या मिळेल? | Subtracting 100 from 101010 gives which of the following numbers?
Explanation: 101010-100=100910 येते. पर्याय (4) उत्तर येते
2.
32 या संख्येचे किती अवयव आहेत? | 32 How many parts does this number have?
Explanation: 32 या संख्येचे 1, 2, 4, 8, 16, 32 असे एकूण 6 अवयव आहेत. पर्याय (4) उत्तर येते.
3.
34*24 या संख्येला 9 ने पूर्ण भाग जात असेल तर * च्या जागी कोणता अंक असेल ? | If the number 34*24 is divisible by 9, which digit will be in place of *?
Explanation: दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेस जर 9 ने नि:शेष भाग जात असेल, तर त्या संपूर्ण संख्येस 9 ने पूर्ण भाग जातो येथे 3+4+x+2+4+=13+★=18 घ्या.
*= 18-13=5 येते. पर्याय (3) उत्तर येते.
4.
15 आणि 24 यांच्या सामाईक अवयवांची संख्या किती आहे? | What is the number of common terms of 15 and 24?
Explanation: येथे 18 आणि 24 या संख्याचे स्वतंत्रपणे अवयव काढून नंतर सामाईक अवयव शोधता येतात. जसे :, 18 चे अवयव - 1. 2. 3,6,9,18
24 चे अवयव - 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 24
सामाईक अवयव = 1, 2, 3, 6 असे चार आहेत पर्याय (3) उत्तर येते.
5.
143865 या संख्येला खालीलपैकी कशांनी पूर्ण भाग जातो? | 143865 is divisible by which of the following?
Explanation: ) 143865 या संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक असल्यामुळे त्यास 5 ने नि:शेष भाग जातो, तसेच संख्ये
अंकांची बेरीज 1+4+3+8+6+5= 27 आहे म्हणून या संख्येस 3 ने आणि 9 ने ही नि:शेष भाग जातो. पर्य (4) उत्तर येते.
6.
खालीलपैकी कोणत्या संख्येला 8 ने पूर्ण भाग जाईल? | Which of the following numbers is fully divisible by 8?
Explanation: ज्या संख्येच्या शतक, दशक आणि एकक स्थानी असलेल्या अंकांमुळे तयार झालेल्या संख्येस जर 8 ने नि भाग जात असेल, तर पूर्ण संख्येस निःशेष भाग जातो.
7.
कोणत्या संख्येला 15 ने भागले असता भागाकार 15 येतो आणि बाकी 5 उरते? | Which number when divided by 15 results in a quotient of 15 and a remainder of 5?
Explanation: येथे भाज्य = (भाजक भागाकार) + बाकी या सूत्राप्रमाणे संख्या पाहू
(15x15) +5
225+5= 230 येते. पर्याय (4) उत्तर येते.
8.
210 या संख्येचे एकूण मूळ अवयव किती आहेत? | What are the total prime numbers of the number 210?
Explanation: 210 से मूळ अवयव काढू.
210 = 2x105
= 2x3x35
= 2x3x5x7
4 मुळ अवयव आहेत.
.: पर्याय (3) उत्तर येते
9.
जर 2*345 या संख्येस 9 ने पूर्ण भाग जात असेल तर *च्या जागी असणारा अंक कोणता आहे? | If 2*345 is divisible by 9, what is the digit in place of *?
Explanation: ) सेख्येतील अंकांच्या बेरजेस 9 ने नि:शेष भाग जात असेल तर त्या संख्येस 9 ने पूर्ण भाग जातो... 2+*+3+4+5= 14+ 14+*= 18 (-9x2=18)
.. *= 18-14= 4 येते पर्याय (3) उत्तर येते.
10.
7254*38 मधील * च्या जागी कोणता अंक लिहिला असता तयार होणाऱ्या संख्येला 9 ने नि:शेष भाग जाईल ? | Which digit in place of * in 7254*38 will produce a number that is divisible by 9?
Explanation: येथे 7+2+5+4+*+3+8= *+29 आता 9x4 36 येते
..*+29 = 36
*=36-29
7 हवे पर्याय (4) उत्तर येते.
सराव परीक्षा सूचना :
संख्या आणि संख्यालेखन पद्धती सराव प्रश्नसंच परीक्षेमध्ये एकूण 10 प्रश्न यासाठी 10 गुण असणार आहे.
सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवावे.
उदाहरणे सोडवताना जवळ वही पेन घेऊन बसावे कारण उदाहरणे सोडवून उत्तर द्यावे ही अपेक्षा.
परीक्षेला वेळ लावलेला असल्याने तुम्हाला समजणार आहे कि तुम्हाला 10 प्रश्न सोडण्यासाठी किती वेळ लागला आहे.
सदर परीक्षा मराठी आणि इंग्रजी भाषेत आहे.
सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरणासाठी उत्तरे देण्यात येतील.
संख्या आणि संख्यालेखन पद्धती सराव प्रश्नसंच
this is result
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url