दिनविशेष १ ऑगस्ट,१ ऑगस्ट दिनविशेष मराठी,१ ऑगस्ट दिनविशेष मराठी,१ ऑगस्ट दिनविशेष,१ ऑगस्ट दिनविशेष मराठी,1 ऑगस्ट दिनविशेष,1 ऑगस्ट दिनविशेष,१ ऑगस्ट
दिनविशेष १ ऑगस्ट | August 1 dinvishesh
marathi | १ ऑगस्ट
लोकमान्य टिळक पुण्यतिथी
वनमहोत्सव दिन-१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट
जागतिक स्तनपान सप्ताह
[no_toc]
- [accordion]
- महत्त्वाच्या घटना:
- २००१-सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली. ३ ऑगस्ट
२००४ रोजी या विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन झाले.
- १९९६-कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते व निर्माते
डॉ. राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
- १९९४-भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना
लागू झाली. जगातील अशा तर्हेची ही पहिलीच योजना आहे.
- १९६०-इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली.
- १९४४-पोलंडची राजधानी वॉर्सॉमधे नाझींविरुद्ध
सशस्त्र उठाव झाला.
- १९१४-पहिले महायुद्ध – जर्मनीने
रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
- १८७६-कोलोरॅडॊ अमेरिकेचे ३८ वे राज्य बनले.
- १७७४-जोसेफ प्रिस्टले व कार्ल शील या
शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.
- जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- १९६९-ग्रॅहॅम थॉर्प – इंग्लिश
क्रिकेटपटू
- १९५५-अरुणलाल – क्रिकेटपटू व
समालोचक
- १९५२-यजुर्वेंद्र सिंग – क्रिकेटपटू
- १९३२-महजबीन बानो ऊर्फ ‘मीनाकुमारी‘
– अभिनेत्री(मृत्यू: ३१ मार्च १९७२)
- १९२४-सर फँक वॉरेल – वेस्ट
इंडिजचे क्रिकेटपटू(मृत्यू: १३ मार्च १९६७)
- १९२०-‘लोकशाहीर’ अण्णाणाऊ
साठे – लेखक, कवी व समाजसुधारक(मृत्यू: १८ जुलै १९६९)
- १९१५-श्री. ज. जोशी – कथाकार
व कादंबरीकार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष व
कार्याध्यक्ष(मृत्यू: ? ? ????)
- १९१३-भगवान आबाजी पालव ऊर्फ ‘मास्टर भगवान’ – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक(मृत्यू: ४ फेब्रुवारी २००२)
- १८९९-कमला नेहरू – जवाहरलाल
नेहरू यांच्या पत्नी(मृत्यू: २८ फेब्रुवारी १९३६)
- १८८२-पुरुषोत्तम दास टंडन – स्वातंत्र्यसेनानी,
भारतरत्न (१९६१), राष्ट्रभाषा हिन्दीचे
समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष
(मृत्यू: १ जुलै १९६२) - १८७९-अच्युत बळवंत (वामन) कोल्हटकर – अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखनशैलीचे प्रवर्तक, चतुरस्त्र
लेखक, पत्रकार व नाटककार, चरित्रपर
नाटके (स्वामी विवेकानंद, ताई तेलीण, मस्तानी,
चांदबीबी) हा नवा प्रकार त्यांनी सुरु केला. ‘संदेश’
वृत्तपत्राचे संस्थापक-संपादक(मृत्यू: १५ जून १९३१)
- १८३५-महादेव मोरेश्वर कुंटे – कवी व संस्कृतचे प्राध्यापक. ‘राजा शिवाजी’ हे त्यांचे काव्य विशेष गाजले.(मृत्यू: ८ ऑक्टोबर १८८८ - पुणे)
- १७४४-जीन बाप्टिस्टे लॅमार्क – फ्रेंच शास्त्रज्ञ(मृत्यू: १८ डिसेंबर १८२९)
- ख्रिस्त पूर्व १०-क्लॉडियस – रोमन सम्राट(मृत्यू: ख्रिस्त पूर्व ५६)
- मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- २००८-हरकिशन सिंग सुरजित – मार्क्सवादी
कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य(जन्म: २३ मार्च १९१६)
- २००८-अशोक मांकड – क्रिकेटपटू(जन्म: १२ आक्टोबर १९४६)
- २००५-फहाद – सौदी अरेबियाचा
राजा(जन्म: १६ मार्च १९२१)
- १९९९-निराद सी. चौधरी – साहित्य
अकादमी पुरस्कार विजेते (१९७५) बंगाली/इंग्लिश लेखक. १९५१ मधे त्यांचे ‘अॅन आटोबायोग्राफी ऑफ अॅन अननोन इंडियन’ हे
आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. त्याच्या १४ आवृत्त्या निघाल्या.(जन्म: २३ नोव्हेंबर १८९७ - किशोरगंज, म्यामेनसिंग, बांगला देश)
- १९२०-लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक – समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रवादी, भगव्दगीतेचे
भाष्यकार(जन्म: २३ जुलै १८५६ - रत्नागिरी)
- ११३७-लुई (सहावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: १ डिसेंबर १०८१)
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
COMMENTS