,12th board exam time table 2024 maharashtra science pdf download,12th board exam time table 2024 maharashtra arts,12th board exam time table 2024 mah
दहावी व बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च
२०२4 चे वेळापत्रक जाहीर
Time table for written examination of 10th
and 12th board February-March 2024 announced
Time table HSC and SSC Board ; महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२4 लेखी परीक्षा अंतिम वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे.
10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बोर्डाच्या घोषणेनुसार, 12 वीच्या लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 19 मार्च 2024 या कालावधीत होणार आहेत.
दुसरीकडे, 10 वीच्या लेखी परीक्षा 1 मार्च 2024 ते
26 मार्च 2024 दरम्यान होतील. या परीक्षा पुणे, नागपूर,
छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक,
लातूर आणि कोकण. या नऊ विभागांमध्ये घेतल्या जातील. महाराष्ट्र
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ही माहिती दिली आहे. सर्व
विद्यार्थ्यांनी या तारखांची नोंद घेणे आणि परिश्रमपूर्वक तयारी सुरू करणे
महत्त्वाचे आहे.
पुढील अपडेट्ससाठी संपर्कात रहा आणि या परीक्षांना बसणाऱ्या
सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा!
लेखी परीक्षा
- बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 19 मार्च 2024 या दरम्यान
पार पडणार आहे.
- दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या दरम्यान पार पडणार आहे.
प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा
इयत्ता १० वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दिनांक १० फेब्रुवारी, २०२४ ते गुरूवार दिनांक २९ फेब्रुवारी, २०२४ व
इयत्ता १२ वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी
व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दिनांक २ फेब्रुवारी, २०२४
ते मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत आयोजित
करण्यात येणार आहे.
सर्वात महत्वाचं म्हणजे दहावी-बारावीच्या परीक्षांचं सविस्तर
वेळापत्रक बोर्डाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उद्या (02 नोव्हेंबर 2023)
ला उपलब्ध होणार आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२4 मध्ये महाराष्ट्र राज्य
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर
व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.
१२वी) (12th board exam time table 2024 maharashtra) व
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) (10th board exam time table 2024
maharashtra) लेखी परीक्षांची संभाव्य वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत
संकेतस्थळावर दि. 02/11/२०२3 पासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
दहावी आणि बारावी संपूर्ण वेळापत्रक
इयत्ता | वेळापत्रक |
---|---|
दहावी | डाऊनलोड |
बारावी (General and Bifocal Courses) | डाऊनलोड |
बारावी (Vocational) | डाऊनलोड |
शाळा / कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२4 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.
12th board exam time table 2024 maharashtra science,12th board exam
time table 2024 maharashtra science pdf download,12th board exam time table
2024 maharashtra science,12th board exam time table 2024 maharashtra,12th board
exam time table 2024 maharashtra arts,12th board exam time table 2024
maharashtra science pdf download,12th board exam time table 2024 maharashtra
arts,12th board exam time table 2024 maharashtra science pdf download, ssc board exam
time table 2024,10th board exam time table 2024,10th ssc board exam time table
2024,class 10th board exam time table 2024,10th board exam time table 2024,10th
board exam time table 2024 maharashtra
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Whats App Channel- https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS