Next Academy Navoday Book 2024

Next Academy Navoday Book 2024
नवीन अभ्यासक्रम नवीन पुस्तक. या पुस्तकात 3500+ सराव प्रश्न आहेत. फेज 1 आणि फेज 2 च्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण सहित सरावासाठी OMR [संपर्क - 9168667007]

11 ऑगस्ट दिनविशेष | 11 August dinvishesh | 11 ऑगस्ट

SHARE:

11 august dinvishesh,11 aug dinvishesh,11 august day,11 august special day,11 october which day,11 ऑगस्ट दिनविशेष | 11 August dinvishesh marathi

hover_share 11 ऑगस्ट दिनविशेष | 11 August dinvishesh marathi | 11 ऑगस्ट  ,11 august dinvishesh,11 aug dinvishesh,11 august day,11 august special day,11 october which day,which day is celebrated on 11 august,11 august dinvishesh,11 aug dinvishesh,11 august special day,11 august day

11 ऑगस्ट दिनविशेष | 11 August dinvishesh marathi | 11 ऑगस्ट  

[no_toc]

  • [accordion]
    • महत्त्वाच्या घटना:
      • २०१३-डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाले.
      • १९९९-बारा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय जलद बुद्धीबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथील सहा वर्षे वयाच्या परिमार्जन नेगी याने विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकणारा आजवरचा तो सर्वात छोटा खेळाडू आहे.
      • १९९९-शतकातील शेवटचे खग्रास सूर्यग्रहण झाले.
      • १९९४-अफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व डॉ. नेल्सन मंडेला यांच्या निकटवर्ती सहकारी डॉ. फातिमा मीर यांना विश्वगुर्जरी पुरस्कारजाहीर
      • १९८७-युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदी अ‍ॅलन ग्रीनस्पॅन यांची निवड झाली.
      • १९७९-गुजरातेतील मोर्वी येथे धरण फुटून हजारो लोक मृत्यूमुखी पडले.
      • १९६१-दादरा व नगर हवेली हा भाग भारताचा केन्द्रशासित प्रदेश बनला.
      • १९६०-चाडला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
      • १९५२-हुसेन बिन तलाल जॉर्डनचे राजे बनले.
      • १९४३-सी. डी. देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाचे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.
      • १८७७-अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ हॉल यांनी मंगळाच्या फोबॉस व डिमॉस या चंद्रांचा शोध लावला.
    • जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
      • १९५४-यशपाल शर्मा क्रिकेटपटू
      • १९४३-जनरल परवेझ मुशर्रफ पाकिस्तानचे १० वे राष्ट्राध्यक्ष
      • १९२८-विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे लेखक व पत्रकार (मृत्यू: २२ फेब्रुवारी २०००)
      • १९२८-रामाश्रेय झा संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान (मृत्यू: १ जानेवारी २००९)
      • १९११-प्रेम भाटिया – पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दी (मृत्यू: ८ मे १९९५)
      • १८९७-एनिड ब्लायटन बालसाहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लिश लेखिका (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६८)
    • मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
      • २०१८-व्ही. एस. नायपॉल नोबेल पारितोषिक विजेते त्रिनिदादी-भारतीय लेखक (जन्म: १७ ऑगस्ट १९३२)
      • २००३-अर्मांड बोरेल स्विस गणितज्ञ (जन्म: २१ मे १९२३)
      • २०००-पी. जयराज मूकपटांच्या जमान्यापासून हिन्दी चित्रपटसृष्टीचे साक्षीदार असलेले दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९८०) अभिनेते (जन्म: २८ सप्टेंबर १९०९)
      • १९९९-रामनाथ पारकर क्रिकेटपटू (जन्म: ३१ ऑक्टोबर १९४६)
      • १९७०- इरावती कर्वे साहित्य अकादमी पुरस्कार व महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ, ललित निबंधकार. त्यांचा किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडियाहा ग्रंथ जगन्मान्यता पावलेला आहे. तसेच परांजपे व्याख्यानमालाहिंदूंची समाजरचनाही पुस्तके प्रकाशित आहेत. भारतीय संस्कृती’, ‘महाराष्ट्र समाज व संस्कृती’, ‘महाभारत-रामायणग्रंथांचा समाजशास्त्रीय अभ्यास या विषयांशी निगडित असे लेखन त्यांनी प्रामुख्याने केले आहे. मराठी लोकांची संस्कृती’, ‘आमची संस्कृती’, ‘युगान्त’, ‘धर्म’, ‘संस्कृती’, ‘महाराष्ट्र एक अभ्यासहे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ तर परिपूर्ती’, ‘भोवरा’, ‘गंगाजळहे त्यांचे ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. (जन्म: १५ डिसेंबर १९०५)
      • १९०८- खुदिराम बोस क्रांतिकारक (जन्म: ३ डिसेंबर १८८९)
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

COMMENTS

BLOGGER
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2024 | मराठी माध्यम

Join Now

  • Instagram
  • Whats App
  • Telegram
नाव

अभ्यासक्रम,5,अभ्यासमाला,4,आयकर,1,उपक्रम यादी,3,तंत्रज्ञान,138,दिनविशेष,17,नवोदय परीक्षा,101,नवोपक्रम,6,निपुण भारत अभियान,1,निबंधमाला,4,परीक्षा,110,पुस्तके,12,प्रशिक्षण,65,प्रश्नपत्रिका,29,प्रश्नमंजुषा,2,बोधकथा,8,भाषण,16,मंथन परीक्षा,1,मूल्यमापन आराखडे,13,राज्य अभ्यासक्रम आराखडा,1,राष्ट्रीय कार्यक्रम,11,लेख,49,विद्यार्थी कट्टा,372,विषय पेटी,2,शालार्थ,54,शालेय समिती,3,शाळा माहिती,637,शाळापूर्व तयारी अभियान,9,शाळासिद्धी,6,शिष्यवृत्ती परीक्षा,79,शिक्षक Update,533,शैक्षणिक उपक्रम,23,शैक्षणिक खेळ,3,शैक्षणिक साहित्य,18,संचमान्यता,11,सरल पोर्टल,32,सुट्ट्या,5,सूचना,788,All Update,316,Avirat,5,Best Essay,7,careers,19,CTET,4,English Grammar,9,GR,63,Live Webinar,77,Mahatet,1,News,513,Online exam,33,pariptrak,10,Pavitra Portal,10,recent,1,Result,9,RTE admission,1,Scholarship,32,Udise plus,1,Video,18,Yojana,9,
ltr
item
आपला ठाकरे : 11 ऑगस्ट दिनविशेष | 11 August dinvishesh | 11 ऑगस्ट
11 ऑगस्ट दिनविशेष | 11 August dinvishesh | 11 ऑगस्ट
11 august dinvishesh,11 aug dinvishesh,11 august day,11 august special day,11 october which day,11 ऑगस्ट दिनविशेष | 11 August dinvishesh marathi
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiqCDDzqwNWXZI3XJ3KXQaL5GAMfBdicWkKLO9ccOBy_QzKDt6XXiKvSeYE1LqFZ3mmW8mBKCGz10WgxLJhUfFyqgqeXbh1a0m1nmw2fDfgU6N3biSIo5MbFzX4z7tQ668iP81occxiBTtd_NVS93xX7FGhjHhvkTxEYRmK6MCYsY1soFoQh0MCKdMT9Jc/s16000/August%2011.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiqCDDzqwNWXZI3XJ3KXQaL5GAMfBdicWkKLO9ccOBy_QzKDt6XXiKvSeYE1LqFZ3mmW8mBKCGz10WgxLJhUfFyqgqeXbh1a0m1nmw2fDfgU6N3biSIo5MbFzX4z7tQ668iP81occxiBTtd_NVS93xX7FGhjHhvkTxEYRmK6MCYsY1soFoQh0MCKdMT9Jc/s72-c/August%2011.jpg
आपला ठाकरे
https://www.aapalathakare.com/2023/08/11-August-dinvishesh-marathi%20.html
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/2023/08/11-August-dinvishesh-marathi%20.html
true
6560251832759801907
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
CLOSE ADS
CLOSE ADS