Next Academy Navoday Book 2024

Next Academy Navoday Book 2024
NEW SYLLABUS NEW BOOK. This book has 3000+ practice questions and all maths examples explained [Contact - 9168667007]

7 ऑगस्ट दिनविशेष | August 7 special day | August 7

SHARE:

august 7 special day,august 7 special day in world,august 7 special day 2023,august 7 special day in india 2023,august special days,august special day

7 ऑगस्ट दिनविशेष | August 7 special day | August 7,august 7 special day,august 7 special day in world,august 7 special day 2023,august 7 special day in india 2023,august special days,august special day

7 ऑगस्ट दिनविशेष August 7 special day | August 7


[no_toc]

  • [accordion]
    • महत्त्वाच्या घटना:
      • २०००-ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत नऊ वर्षाखालील गटात भारताच्या संकल्प मोदवलने संयुक्त विजेतेपद मिळवले.
      • १९९८-अतिरेक्यांनी दार-ए-सलाम, टांझानिया व नैरोबी, केनिया येथील अमेरिकन वकिलातींवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात २१२ लोक ठार झाले.
      • १९९७-चित्रपट निर्माते गौतम घोष यांना इटालियन दिग्दर्शक सिका यांच्या नावाने दिला जाणारा व्हिट्टोरिओ डी सिकाहा सन्मान जाहीर
      • १९९१-जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या पृथ्वीया क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसर्‍यांदा यशस्वी चाचणी
      • १९८१-सलग १२८ वर्षे प्रकाशित झाल्यावर द वॉशिंग्टन स्टारहे वृत्तपत्र बंद पडले.
      • १९४७-मुंबई महानगरपालिकेने बेस्ट’ (Bombay Electricity Supply and Transport) कंपनी आपल्या ताब्यात घेतली.
      • १९४७-थोर हायरडल व त्याच्या सहकाऱ्यांनी बाल्सा लाकडापासुन तयार केलेल्या कॉन टिकीया तराफ्यातुन १०१ दिवसात पॅसिफिक महासागरात ७,००० किमी प्रवास केला.
      • १९४२-दुसरे महायुद्ध प्रशांत महासागरातील ग्वाडेल कॅनालयेथे अमेरिकन सैन्य उतरले व दुसर्‍या महायुद्धातील एक भीषण लढाई खेळली गेली. या घटनेतुनच जपानच्या माघारीस सुरुवात झाली.
    • जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
      • १९४८-ग्रेग चॅपेल ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व प्रशिक्षक
      • १९२५-डॉ. मनकोम्बू साम्बसिवन तथा एम. एस. स्वामीनाथन भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि केन्द्रीय कृषी मंत्री, हरित क्रांतीद्वारे भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. जगभरातील सुमारे ४२ विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेटही पदवी दिली आहे. याखेरीज पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण या सन्मानांखेरीज, रॅमन मॅगसेसे, वर्ल्ड फूड प्राइझ व इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेले आहे.
      • १९१२-केशवराव कृष्णराव दाते हृदयरोगतज्ञ, MRCP (१९४९), FRCP (१९६७), पद्मभूषण (१९६९), १९६० च्या सुमारास भारतात मूळ धरू लागलेल्या हृदयरोगशास्त्राचे (Cardiology) आद्यप्रवर्तक. भारताचे राष्ट्रपती व भारतीय भूदल आणि नौदलाचे शल्यचिकित्सक, ब्रिटिश कार्डिओलॉजिकल सोसायटी आणि कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ बेल्जीयमचे सन्माननीय सदस्य, ऑल इंडिया हार्ट फौंडेशनचे संस्थापक संचालक (मृत्यू: २२ एप्रिल १९८३) 
      • १८७६-माता हारी पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर
        (मृत्यू: १५ ऑक्टोबर १९१७)
      • १८७१-अवनींद्रनाथ टागोर जलरंगचित्रकार, रविंद्रनाथ टागोर यांचे काका, जलरंगातील त्यांचे वेगळे निर्मितीतंत्र हा आधुनिक भारतीय कलेच्या सुरुवातीच्या काळातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. (मृत्यू: ५ डिसेंबर १९५१)
    • मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
      • २०१८-एम. करुणानिधी तामिळनाडूचे १५ वे मुख्यमंत्री (जन्म: ३ जून १९२४)
      • १९७४-अंजनीबाई मालपेकर भेंडीबाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका (जन्म: २२ एप्रिल १८८३)
      • १९४१-रविंद्रनाथ टागोर कवी, लेखक, कलावंत, तत्त्वचिंतक आणि शिक्षणतज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते भारतीय लेखक. जन गण मन ...हे भारताचे राष्ट्रगीत त्यांनी लिहिले आहे. (जन्म: ७ मे १८६१)
      • १८४८-जेकब बर्झेलिअस स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ (जन्म: २० ऑगस्ट १७७९)
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

COMMENTS

BLOGGER
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2024 | मराठी माध्यम

Join Now

  • Instagram
  • Whats App
  • Telegram
नाव

अभ्यासक्रम,4,अभ्यासमाला,4,आयकर,1,उपक्रम यादी,3,तंत्रज्ञान,136,दिनविशेष,17,नवोदय परीक्षा,99,नवोपक्रम,6,निपुण भारत अभियान,1,निबंधमाला,4,परीक्षा,105,पुस्तके,12,प्रशिक्षण,63,प्रश्नपत्रिका,28,प्रश्नमंजुषा,2,बोधकथा,8,भाषण,16,मंथन परीक्षा,1,मूल्यमापन आराखडे,13,राष्ट्रीय कार्यक्रम,11,लेख,48,विद्यार्थी कट्टा,358,विषय पेटी,2,शालार्थ,54,शालेय समिती,3,शाळा माहिती,599,शाळापूर्व तयारी अभियान,9,शाळासिद्धी,6,शिष्यवृत्ती परीक्षा,78,शिक्षक Update,492,शैक्षणिक उपक्रम,23,शैक्षणिक खेळ,3,शैक्षणिक साहित्य,18,संचमान्यता,10,सरल पोर्टल,32,सुट्ट्या,5,सूचना,764,All Update,311,Avirat,5,Best Essay,7,careers,19,CTET,4,English Grammar,9,GR,63,Live Webinar,78,Mahatet,1,News,514,Online exam,33,pariptrak,10,Pavitra Portal,10,recent,1,Result,9,Scholarship,31,Udise plus,1,Video,18,Yojana,8,
ltr
item
आपला ठाकरे : 7 ऑगस्ट दिनविशेष | August 7 special day | August 7
7 ऑगस्ट दिनविशेष | August 7 special day | August 7
august 7 special day,august 7 special day in world,august 7 special day 2023,august 7 special day in india 2023,august special days,august special day
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhomcRRZdSTqOwnRmHK-LG8JIzr67WYi02CHdCzt8eIxUPp_l2U2Z-UPsXzUcGlhf_Hn77qAYiYcEMNGbs022gQ0G6IUKByv94lbllIpSYSTQP8kQ1Gb1jc-psPdTe4FnAtbx0DoFMb5A40NwOjfUofjBlUJ50WGXq86jStb8Xke9MtTSKjYu3m8C9Co74/s16000/August%207.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhomcRRZdSTqOwnRmHK-LG8JIzr67WYi02CHdCzt8eIxUPp_l2U2Z-UPsXzUcGlhf_Hn77qAYiYcEMNGbs022gQ0G6IUKByv94lbllIpSYSTQP8kQ1Gb1jc-psPdTe4FnAtbx0DoFMb5A40NwOjfUofjBlUJ50WGXq86jStb8Xke9MtTSKjYu3m8C9Co74/s72-c/August%207.jpg
आपला ठाकरे
https://www.aapalathakare.com/2023/08/7-August-dinvishesh-marathi%20.html
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/2023/08/7-August-dinvishesh-marathi%20.html
true
6560251832759801907
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
CLOSE ADS
CLOSE ADS