Next Academy Navoday Book 2024

Next Academy Navoday Book 2024
नवीन अभ्यासक्रम नवीन पुस्तक. या पुस्तकात 3500+ सराव प्रश्न आहेत. फेज 1 आणि फेज 2 च्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण सहित सरावासाठी OMR [संपर्क - 9168667007]

८ ऑगस्ट दिनविशेष | August 8 special day | August 8

SHARE:

8 august dinvishesh,8 august dinvishesh in english,8 aug dinvishesh,8 august 2022 dinvishesh,is august 8 a lucky day,8 august celebrated as,8 august d

८ ऑगस्ट दिनविशेष | August 8 special day | August 8,8 august dinvishesh,8 august dinvishesh in english,8 aug dinvishesh,8 august 2022 dinvishesh,is august 8 a lucky day,8 august celebrated as,8 august dinvishesh in english,is august 8 a lucky day,8 august celebrated as,8 august dinvishesh

8 ऑगस्ट दिनविशेष | August 8 special day | August 8

भारत छोडो दिन

[no_toc]

  • [accordion]
    • महत्त्वाच्या घटना:
      • २००८-चीनमधील बिंजिंग येथे येथे २९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
      • २०००-महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा महाकवी कालिदास संस्कृत-साधना पुरस्कारपुण्याचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांना जाहीर
      • १९९८-संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.
      • १९९४-पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय (Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women) सुरू केले.
      • १९८५-भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ध्रुवही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ब्रीडर संशोधनपर अणुभट्टी कार्यान्वित झाली.
      • १९७४-वॉटरगेट प्रकरण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी राजीनामा दिला.
      • १९६७-इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर व थायलँड यांनी (ASEAN) ची स्थापना केली.
      • १९६३-इंग्लंडमधे १५ जणांच्या टोळीने रेल्वेवर दरोडा टाकुन २६ लाख पौन्ड पळवले.
      • १९४२-भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात चले जावचा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगेहा संदेश दिला.
      • १६४८-स्वराज्याची पहिली लढाई पुणे सातारा मार्गावरील खळत-बैलसरच्या लढाईत आदिलशहाचा सरदार फतेहखान यांच्या फौजेचा शिवाजीराजांनी सपशेल पराभव केला.
    • जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
      • १९८१-रॉजर फेडरर स्विस लॉन टेनिस खेळाडू
      • १९४०-दिलीप सरदेसाई क्रिकेटपटू (मृत्यू: २ जुलै २००७)
      • १९३२-दादा कोंडके अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक (मृत्यू: १४ मार्च १९९८)
      • १९२६-शंकर पाटील साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि बालभारतीचे संपादक. त्यांचे चोरा मी वंदिले’, ‘सागराचे पाणी’, ‘सवाल’, ‘बाजिंदाहे कथासंग्रह तसेच सरपंच’, ‘इशारा’, ‘घुंगरू’, ‘कुलवंती’, ‘बेईमान’, ‘ललाट रेषा’, ‘सुन माझी सावित्रीया कादंबर्‍या हे गाजलेले साहित्य आहे. (मृत्यू: ३० जुलै १९९४)
      • १९२५-डॉ. वि. ग. भिडे शास्त्र व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु, केंद्र सरकारचे वैज्ञानिक सल्लागार (१९७३ - १९७५), पद्मश्री (मृत्यू: ? जून २००६)
      • १९१२-बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी (मृत्यू: २० डिसेंबर १९९८)
      • १९१२-तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज (मृत्यू: ३१ मार्च २००४)
      • १९३३-पॉल डायरॅक नोबेल पारितोषिक विजेते (१९३३ - इर्विन श्रॉडिंगर बरोबर संयुक्तपणे) इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: २० ऑक्टोबर १९८४ - टालाहासी, फ्लोरिडा, यु. एस. ए.)
      • १८७९-डॉ. बॉब स्मिथ – ‘अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमसचे एक संस्थापक (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९५०)
      • १०७८-होरिकावा जपानी सम्राट (मृत्यू: ९ ऑगस्ट ११०७)
    • मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
      • १९९९-गजानन नरहर सरपोतदार चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (जन्म: ? ? ????)
      • १९९८-डॉ. सुमती क्षेत्रमाडे वैद्यकीय व्यवसाय सांभाळुन साहित्यिक अभिरुची जोपासणार्‍या लेखिका व कादंबरीकार. त्यांनी सीमारेषा’, ‘अनुहार’, ‘मेघमल्हार’, ‘वृंदा’, ‘युगंधरा’, ‘महाश्वेताआदी चौदा कादंबर्‍या, दोन नाटके व काही कथा लिहिल्या. (जन्म: ? ? १९१५)
      • १८९७-व्हिक्टर मेयर जर्मन रसायनशास्त्रज्ञ. वाफेची घनता निश्चित करण्यासाठी त्यांनी एक उपकरण (Viktor Meyer Apparatus) तयार केले. (जन्म: ८ सप्टेंबर १८४८) 
      • १८२७-जॉर्ज कॅनिंग ब्रिटनचे पंतप्रधान (जन्म: ११ एप्रिल १७७०)
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

COMMENTS

BLOGGER
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2024 | मराठी माध्यम

Join Now

  • Instagram
  • Whats App
  • Telegram
नाव

अभ्यासक्रम,5,अभ्यासमाला,4,आयकर,1,उपक्रम यादी,3,तंत्रज्ञान,138,दिनविशेष,17,नवोदय परीक्षा,101,नवोपक्रम,6,निपुण भारत अभियान,1,निबंधमाला,4,परीक्षा,110,पुस्तके,12,प्रशिक्षण,65,प्रश्नपत्रिका,29,प्रश्नमंजुषा,2,बोधकथा,8,भाषण,16,मंथन परीक्षा,1,मूल्यमापन आराखडे,13,राज्य अभ्यासक्रम आराखडा,1,राष्ट्रीय कार्यक्रम,11,लेख,49,विद्यार्थी कट्टा,372,विषय पेटी,2,शालार्थ,54,शालेय समिती,3,शाळा माहिती,637,शाळापूर्व तयारी अभियान,9,शाळासिद्धी,6,शिष्यवृत्ती परीक्षा,79,शिक्षक Update,533,शैक्षणिक उपक्रम,23,शैक्षणिक खेळ,3,शैक्षणिक साहित्य,18,संचमान्यता,11,सरल पोर्टल,32,सुट्ट्या,5,सूचना,788,All Update,316,Avirat,5,Best Essay,7,careers,19,CTET,4,English Grammar,9,GR,63,Live Webinar,77,Mahatet,1,News,513,Online exam,33,pariptrak,10,Pavitra Portal,10,recent,1,Result,9,RTE admission,1,Scholarship,32,Udise plus,1,Video,18,Yojana,9,
ltr
item
आपला ठाकरे : ८ ऑगस्ट दिनविशेष | August 8 special day | August 8
८ ऑगस्ट दिनविशेष | August 8 special day | August 8
8 august dinvishesh,8 august dinvishesh in english,8 aug dinvishesh,8 august 2022 dinvishesh,is august 8 a lucky day,8 august celebrated as,8 august d
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiC7kBDafW_pGaijdje8Lhjpd0Dx2x5pqswH7iO5QOsJwWzD-yFeqcQG56j_kdnT-PrYD3RcZL0bxrm9mshw9qq4ecaozPFVKsTTvP5qiF1AUd2L4VTVSZ9upisyFhbcqaP7gclVfit6Y1KlqP8ccJ5zvPUAYRom7FFJEEI9eaAO42I0Xa7D4Hf1eZnb_s/s16000/August%208.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiC7kBDafW_pGaijdje8Lhjpd0Dx2x5pqswH7iO5QOsJwWzD-yFeqcQG56j_kdnT-PrYD3RcZL0bxrm9mshw9qq4ecaozPFVKsTTvP5qiF1AUd2L4VTVSZ9upisyFhbcqaP7gclVfit6Y1KlqP8ccJ5zvPUAYRom7FFJEEI9eaAO42I0Xa7D4Hf1eZnb_s/s72-c/August%208.jpg
आपला ठाकरे
https://www.aapalathakare.com/2023/08/8-August-dinvishesh-marathi%20.html
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/2023/08/8-August-dinvishesh-marathi%20.html
true
6560251832759801907
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
CLOSE ADS
CLOSE ADS