पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती- पालघर | यादी | कागदपत्र तपासणी | वेळापत्रक
पेसा क्षेत्रातील शिक्षक भरतीमधील उमेदवारांचे कागदपत्र तपासणी वेळापत्रक
Pesa Teacher Recruitment - Palghar ; शिक्षण विभाग प्राथमिक, जिल्हा परिषद पालघर अंतर्गत पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती (shikshak bharti 2023) प्रक्रियेतील उमेदवारांचे कागदपत्रे तपासणी कार्यशाळा खालील नियोजनाप्रमाणे आयोजित केलेली आहे. त्या नियोजनाप्रमाणे सोबतच्या यादीतील उमेदवारांनी सोबत दिलेल्या चेकलिस्ट प्रमाणे सर्व मुळ कागदपत्रे व स्व साक्षांकित छायांकित प्रतीचा संच, सोबतच्या नमुन्यातील स्वघोषणापत्र (साध्या कागदावरील A४ साईज ), सोबत दिल्याप्रमाणे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, तसेच एक पासपोर्ट साईज फोटोसह उपस्थित रहावे.
बाकी शिक्षक भरती PESA जिल्हे याद्या लवकरच..
पेसा शिक्षक भरती Update साठी जॉईन करा - https://telegram.me/aapalathakare
संपूर्ण यादी
पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती- पालघर | यादी | कागदपत्र तपासणी | वेळापत्रक,shikshak bharti,shikshak bharti 2023,shikshak bharti 2023 maharashtra,shikshak bharti syllabus,shikshak bharti 2023 cg,shikshak bharti 2023 up,shikshak bharti pariksha,shikshak bharti 2023,shikshak bharti admit card,shikshak bharti news
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url