⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरती | Teacher Recruitment in Scheduled Tribe-Pesa Sector

अनुसूचित जमाती- पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरती | Teacher Recruitment in Scheduled Tribe-Pesa Sector

अनुसूचित जमाती- पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरती | Teacher Recruitment in Scheduled Tribe-Pesa Sector

अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत शासन पत्र दि. ०३.०४.२०२३ अन्वये वित्त विभागाच्या परवानगीनुसार रिक्त पदांच्या ८० टक्के रिक्त पदे भरण्यास परावनगी देण्यात आली आहे. 

[no_toc]

अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी त्या-त्या जिल्ह्यातील उमेदवारच पात्र असल्याने त्यांच्या पदभरतीबाबत शासनाने दिलेली परवानगी विचारात घेवून कार्यवाही करणे आवश्यक आहे. पवित्र प्रणाली मार्फत अनुसूचित जमाती-पेसा मधील रिक्त पदे भरण्यासाठी अन्य पदभरतीबरोबर काही कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत असल्याने या कार्यालयाकडून पेसा क्षेत्रातील पदभरतीबाबत अन्य पर्यायांचा विचार करणेबाबत शासनास प्रस्तावित करण्यात आले होते.

पेसा क्षेत्रातील रिक्त भरण्याकरीता खालील प्रमाणे कार्यवाहीस मान्यता देण्यात आली आहे. शासन निर्णय दि. ०१.०२.२०२३ मधील परिशिष्ट-क मध्ये नमुद केल्यानुसार अनुसूचित पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत ग्राम विकास विभागामार्फत त्यांच्या जिल्ह्यांचे प्रमुख यांनी कार्यवाही करण्याची तरतुद आहे. सदर तरतूद लक्षात घेता आपणांस TAIT 2022 चाचणी दिलेल्या ST-PESA उमेदवारांची माहिती उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर चाचणी ( TAIT 2022 ) परीक्षा दिलेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार शैक्षणिक व व्यवसायिक अर्हता प्राप्त उमेदवारांची आपल्या जिल्हयातील पेसा क्षेत्रातील शासनाने परवानगी दिलेल्या रिक्त पदांच्या मर्यादेत नियुक्तीची कार्यवाही करावी.

अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरती | Teacher Recruitment in Scheduled Tribe-Pesa Sector

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम