जवाहर नवोदय विद्यालय निवड सराव चाचणी | Jawahar Navodaya Vidyalaya Selection Mock Test नवोदय सराव मराठी उतारा
नवोदय सराव मराठी उतारा
”तुम मुझे
खून दो, मैं
तुम्हे आजादी दूंगा !“ असे घोषवाक्य देणाऱ्या स्वातंत्र्य काळातील वीर महानायक
म्हणजे सुभाषचंद्र बोस होय. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सुभाचन्द्र
बोस यांनी मोलाची भूमिका बजावली.
भारतीय जनता भारतातून
ब्रिटिशांविरुद्ध आंदोलनामध्ये सहभागी होत होती. अनेकांनी भारताला स्वातंत्र्य
मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र भारताच्या बाहेर जाऊन एका सशस्त्र
सेनेसह भारतावर आक्रमण करून भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचा
धाडसी प्रयत्न हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केला.
नेताजी सुभाषचंद्र यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिशा राज्यातील कटक या
शहरांमध्ये झाला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे
नाव प्रभावती असे होते.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना
लहानपणापासूनच देशप्रेम आणि देशभक्ती होती. लहानपणी बोस हे बंडखोर वृत्तीचे होते.
सुभाष चंद्र बोस शाळेत असताना त्यांच्यावर स्वामी रामचंद्र आणि स्वामी विवेकानंद
यांचा फार मोठा प्रभाव पडला. विवेकानंद रामकृष्णांच्य ग्रंथां मुळे त्यांना अत्यंत
धार्मिकता मध्ये रस वाटू लागला. त्यानंतर विवेकानंदांच्या शिकवणी त्यांच्या मनावर
मानवाच्या समानते वरील श्रद्धा अधिकच दृढ झाली.
Navodaya practice English passage
Subhash Chandra Bose was the hero of the independence era who gave the slogan "Tum Mujhe Khoon Do, Main Tumhe Azadi Dunga!" Subachandra Bose played an important role in getting freedom of India.
The people of India were participating in the agitation against the British from India. Many people tried hard to get independence for India. But Netaji Subhash Chandra Bose made a brave attempt to free India from British slavery by going outside India and invading India with an armed army.
Netaji Subhash Chandra was born on January 23, 1897 in the city of Cuttack in the state of Odisha. Netaji Subhash Chandra Bose's father's name was Jankinath and mother's name was Prabhavati.
Netaji Subhash Chandra Bose had patriotism and patriotism from childhood. Bose had a rebellious streak as a child. While Subhash Chandra Bose was in school, he was greatly influenced by Swami Ramachandra and Swami Vivekananda. Vivekananda Ramakrishnan's books got him interested in extreme piety. After that, Vivekananda's teachings strengthened his belief in the equality of human beings.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
COMMENTS