पवित्र प्रणालीवर स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी अपलोड करणेसाठी आवश्यक कागदपत्रे,Documents required to be uploaded to complete self-certification on P
पवित्र प्रणालीवर स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी अपलोड करणेसाठी आवश्यक कागदपत्रे
Documents required to be uploaded to complete self-certification on Pavitra Portal
1. उमेदवाराने TAIT - 2022 चाचणीच्या वेळी
सादर केलेले छायाचित्र अथवा अद्ययावत छायाचित्र.
2. उमेदवाराने TAIT - 2022 चाचणीच्या वेळी
सादर केलेली स्वाक्षरी अथवा अद्ययावत स्वाक्षरी.
3. महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र ( Domicile
Certificate).
4. जातीचा दाखला / जात प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
5. जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास)
6. समांतर आरक्षणासाठी
- A) दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
- B) माजी सैनिक असल्याबाबतचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
- C) पदवीधर अंशकालीन प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
- D) प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- E) भूकंपग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
- F) प्राविण्यप्राप्त खेळाडू असल्याबाबतचे बाबतचे विभागीय क्रीडा उपसंचालक यांचे पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी दाखल केल्याची पोचपावती (लागू असल्यास)
- G) अनाथ असल्याचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
7. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र व
गुणपत्रिका.
8. उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र व
गुणपत्रिका.
9. शैक्षणिक अर्हताबाबत पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका ( लागू
असल्यास)
10. शैक्षणिक अर्हताबाबत पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका
( लागू असल्यास)
11. पदविका स्तरावरील व्यावसायिक अर्हताबाबत
डीएड/डीटीएड/डीएलएड/ टीसीएच इ. बाबतचे पदविका प्रमाणपत्र व गुणपत्रिका ( लागू
असल्यास).
12. पदवी स्तरावरील व्यावसायिक अर्हताबाबत बीएड /
बीएएलएड/बीएससीएड/बीपीएड/बीपीई इ. बाबतचे पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका (लागू
असल्यास).
13. पदव्युत्तर पदवी स्तरावरील व्यावसायिक अर्हताबाबत एमपीड
इ. बाबतचे पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका (लागू असल्यास).
14. बीपीएड उमेदवारांकडे इतर शैक्षणिक अर्हता व प्रमाणपत्र
असल्यास तशी प्रमाणपत्रे (लागू असल्यास).
15. शिक्षक पात्रता परीक्षा ( राज्य / केंद्र ) अर्हताबाबत
प्रमाणपत्र ( लागू असल्यास).
16. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्याबाबतचे
प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
17. स्वातंत्र्य सैनिकाचा वारस असल्याबाबतचे प्रमाणपत्र (
लागू असल्यास)
18. 1991 चे जनगणना कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र ( लागू
असल्यास)
19. 1994 चे निवडणूक कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र (
लागू असल्यास)
टीप –
- 1. छायाचित्र व स्वाक्षरी ही .jpg/.jpeg या फॉरमॅटमध्ये कमाल 100kb मर्यादेत साईज आवश्यक आहे.
- 2. इतर सर्व कागदपत्र / प्रमाणपत्राकरिता .pdf/.jpg/.jpeg या फॉरमॅटमध्ये कमाल 500 kb मर्यादेत साईज आवश्यक आहे.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS