⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

TAIT 2022 परीक्षेस अर्ज भरताना ST PESA प्रवर्गासमोर 'No' असे झालेल्या उमेदवारांसाठी सूचना

TAIT 2022 परीक्षेस अर्ज भरताना ST PESA प्रवर्गासमोर 'No' असे झालेल्या उमेदवारांसाठी सूचना

TAIT 2022 परीक्षेस अर्ज भरताना ST PESA प्रवर्गासमोर 'No' असे झालेल्या उमेदवारांसाठी सूचना

Notice for Candidates who got 'No' against ST PESA category while applying for TAIT 2022 Exam

अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीकरीता संदर्भ क्र. दि. २२.०८. २०२३ रोजीच्या पत्रान्वये संबंधित जिल्हा परिषदांना TAIT - २०२२ चाचणी दिलेल्या उमेदवरांमधील अनुसूचित जमाती पेसा असे नोंदविलेल्या उमेदवारांची गुणानुक्रमे माहिती पदभरतीकरीता उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

त्यानंतर संदर्भीय पत्रांच्या अनुषंगाने या कार्यालयाकडून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या यादी मध्ये नाव नसलेल्या TAIT- 2022 परीक्षेस अर्ज भरताना ST-PESA प्रवर्गासमोर 'No' असे झालेल्या उमेदवारांची प्राप्त निवेदने प्राप्त झालेली आहेत. उमेदवारांची प्राप्त निवेदने आपल्याकडे पाठविण्यात येत आहेत. उमेदवारांच्या निवेदनातील मागणी तपासावी. तपासणी अंती निवेदनाकर्त्यांची मागणी ST-PESA क्षेत्रासाठी योग्य असल्याचे अढळून आल्यास आपणांस पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे. सदर कार्यवाही करण्यासाठी अशा उमेदवारांचा तपशील या कार्यालयाकडे पाठवावा, जेणे करुन त्यांची TAIT 2022 चा सविस्तर तपशिल आपणांस उपलब्ध करुन देता येईल.

तसेच माहे डिसेंबर २०२२ मध्ये CTET परीक्षा दिलेल्या परंतु TAIT 2022 आवेदनपत्रामध्ये तसे नमूद केले नसलेल्या उमेदवारांचे CTET Dec-2022 च्या निकालाची बाब विचारात घेऊन पदभरतीची कार्यवाही करण्यात यावी.

TAIT 2022 परीक्षेस अर्ज भरताना ST PESA प्रवर्गासमोर 'No' असे झालेल्या उमेदवारांसाठी सूचना

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम