international day of older persons,international day of older persons theme 2023,१ ऑक्टोबरला ज्येष्ठ नागरिक दिवस | International Day of Older Person
१ ऑक्टोबरला ज्येष्ठ नागरिक दिवस | International
Day of Older Person
राज्यात सर्वत्र १ ऑक्टोबर हा दिवस
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याबाबत सामाजिक न्याय
व विशेष सहाय्य विभागाने परिपत्रक निर्गमित केले आहे.
राज्यात सर्व जिल्हाधिकारी, स्थानिक
स्वराज्य संस्था, शासकीय, निमशासकीय
कार्यालये, महानगरपालिका व नगरपालिका, नगर परिषदांमार्फत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस आयोजित करण्यात येणार आहे.
या दिनानिमित ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रम /
उपक्रम राबविण्यात यावेत.ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्ताने सार्वजनिक पदयात्रा, प्रभात फेऱ्या, सभा, विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या
बिगर सरकारी संस्थांचा सत्कार, गौरव, आरोग्य शिबीर, चर्चासत्र / परिसंवाद इ.
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून
ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे व योजना विषयक बाबींचा माहिती, वृध्दांचे हक्क, ज्येष्ठ नागरिकांना देण्यात
येणाऱ्या सोयी-सुविधा, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी
हेल्पलाईन इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना
वृध्दापकाळ चांगल्या तऱ्हाने घालविता यावा, त्यांचे जीवन सुसह्य
व्हावे, शारिरीक/मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, वृध्दापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा
हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी
राज्याचे सर्वसमावेशक धोरण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि. ०९ जुलै
२००८ रोजीच्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आले आहे. या शासन निर्णयातील
तरतूदीनुसार १ ऑक्टोबर हा दिवस राज्यात “जागतिक ज्येष्ठ
नागरिक दिवस” (International Day of Older Person) साजरा
करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
international day of older persons 2023 theme,international day of
older persons 2023 theme pdf,international day of older persons 2023
uk,international day of older persons 2023 australia,international day of older
persons 2023 theme pdf,united nations international day of older persons
2023,united nations international day of older persons 2023 theme,international
day of older persons 2023 theme,international day of older persons 2023
uk,international day of older persons 2023
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Whats App Channel- https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS