NMMSS व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिक पूर्ण शिष्यवृत्ती योजनेमध्ये सन २०२३-२४ साठी ऑनलाईन अर्ज
NMMSS व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली
मॅट्रिक पूर्ण शिष्यवृत्ती योजनेमध्ये सन २०२३-२४ साठी ऑनलाईन अर्ज
Online Application for the year 2023-24 in NMMSS and Matric Full Scholarship Scheme for Disabled Students
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती NMMSS व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिक पूर्ण शिष्यवृत्ती
योजनेमध्ये सन २०२३-२४ साठी ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत सूचना करण्यात आलेली आहे.
NMMSS व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सन २०२३ २४ साठी
केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेली शिष्यवृत्ती
शिष्यवृत्ती NMMSS व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली
मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज www.scholarships.gov.in
संकेतस्थळावरून दि. ०१/१०/२०२३ पासून स्वीकारणे सुरू आहे. दोन्ही
योजनेंचे ऑनलाईन अर्ज भरणेकामे नवीन नूतनीकरण विद्यार्थ्यांसाठी दि. ३० / ११ /
२०२३ ही अंतिम मुदत दिली आहे.
सदर योजना पूर्णपणे केंद्र पुरस्कृत असून शालेय शिक्षण व
क्रीडा विभागामार्फत दरवर्षी राबविण्यात येत आहे. या बाबतच्या सविस्तर सूचना वरील
संदर्भीय पत्रामध्ये देण्यात आलेल्या आहे. त्याप्रमाणे पुढील तत्काळ करावी.
विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन सादर करण्याची अंतिम तारीख दि. ३०/११/२०२३ आहे. अंतिम
दिनांकाची वाट न पाहता पात्रता तपासून तातडीने अर्ज ऑनलाईन सादर करावेत.
सदर अर्ज ऑनलाईन सादर केल्या नंतर त्या अर्जाची INO (Nodal
Teacher ) यांनी प्रस्ताव तपासून पात्र अर्जाची ऑनलाईन पडताळणी
करावी. शाळास्तरावर अर्ज पडताळणीसाठी अंतिम तारीख दि. १५/१२/२०२३ आहे. तरी सदर
अर्ज पडताळणी सुद्धा विना विलंब समांतर पणे पूर्ण करून घ्यावी. त्यानंतर
जिल्हास्तरीय पडताळणी सुरू होणार आहे.
सदर विद्यार्थ्याचा प्रस्ताव, अभिलेखे ५ वर्षांसाठी जतन करण्यात यावेत. एकही अपात्र विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळणार नाही याची दक्षता घ्यावी.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Whats App Channel- https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS