pavitra portal,pavitra portal 2023,pavitra portal registration 2023,pavitra portal registration 2022,pavitra portal registration 2023 last date,pavitr
PAVITRA-Portal प्रणालीद्वारे करण्यात येणाऱ्या शिक्षक पद भरतीच्या सुधारित/नवीन तरतूदी
Revised/New Provisions for Teacher Recruitment through
PAVITRA-Portal System
विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची
एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने
अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा
वरच्या गटातील अर्हतेनुसार पदांसाठी पात्र राहील.उमेदवारास पुर्वी निवड झालेल्या
त्याच गटासाठी अर्ज करावयाचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर
गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल" असे समाविष्ट करण्यात येत
आहे.
उच्च माध्यमिक (इ ११ वी ते इ १२ वी ) या विभागाकडील दोन
विषयाचा मान्य कार्यभार विचारात घेऊन पूर्ण वेळ मान्य रिक्त पदांवर नियुक्ती
करण्यासाठी दोन्ही विषयात पदव्युतर पदवीची मूळ अर्हता धारण करणारे उमेदवार
नियुक्तीस पात्र असतील.सदर पदे पवित्र पोर्टलमार्फत भरण्यात येतील.
उच्च माध्यमिक (इ ११ वी ते इ १२ वी ) या गटातील संच मान्यतेत
मूळ मंजूर पैकी रिक्त असलेली अर्धवेळ पदे (तासिका तत्वावरील वगळून) पवित्र या प्रणालीमार्फत
पद भरती करण्यात येईल.
जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळास्तरावर केंद्रांतर्गत अन्य
शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी भाषेचे तंत्र शिकविण्याकरीता खालील निकषांनुसार
शिक्षक पदावर निवड झालेले उमेदवार केंद्र शाळांतर्गत शाळांसाठी साधन व्यक्ती
म्हणून काम करेल. सदरची नियुक्ती जिल्हा परिषदेकडील उपलब्ध रिक्त पदांमधुन होईल.सदरची निवड करताना पुढील निकष / प्राधान्यक्रम विचारात घेण्यात यावेत:-
- १. पदांच्या अर्हतेनुसार संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले उमेदवार (शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण )
- २. पदांच्या अर्हतेनुसार संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून व व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार.
- ३. इ. १२ वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून व व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार.
- ४. इ. १० वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून व व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार.
- ५. पदाच्या अर्हतेनुसार संपूर्ण शिक्षण कोणत्याही माध्यमातून व व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार
pavitra portal,pavitra portal 2023,pavitra portal registration 2023,pavitra portal registration 2022,pavitra portal registration 2023 last date,pavitra portal teacher recruitment 2023,pavitra portal teacher recruitment,pavitra portal helpline number,pavitra portal latest news,pavitra portal update
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Whats App Channel- https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS