dakshana scholarship,dakshana scholarship test app,dakshana scholarship test syllabus,दक्षणा JEE आणि NEET निवासी स्कॉलरशिप 2024 | dakshana JEE and NEE
दक्षणा JEE आणि NEET निवासी स्कॉलरशिप २०२४
dakshana JEE and NEET Residential Scholarship 2024
Dakshana scholarship ;- दक्षणा संस्था, पुणे ही सेवाभावी शिक्षण
संस्था असून इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य JEE आणि NEET विषयी निवासी स्कॉलरशिप व Indian
Institute of Technology (IIT), National Institute of Technology (NIT), All
India Institute of Medical Science (AIIMS) किंवा शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयात प्रवेशासाठी प्रशिक्षण विषयक काम करीत आहे. दरवर्षी किमान ६००
विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती दिली जाते. आणि साधारणतः ८०% विद्यार्थ्यांना
प्रशिक्षण दिले जाते. दक्षणा या संस्थेने आतापर्यंत ७२००+ विद्यार्थ्यांना
शिष्यवृत्ती दिलेल्या आहेत. दक्षणा एक वर्षाच्या विनामूल्य प्रशिक्षण
शिष्यवृत्तीमध्ये दक्षणा व्हॅली पुणे येथे विनामूल्य प्रशिक्षण, भोजन व निवास व्यवस्था करण्यात येते.
मुद्दा | तपशील |
---|---|
उपक्रमाचे नाव | दक्षणा JEE आणि NEET निवासी स्कॉलरशिप |
स्वरूप | मोफत मार्गदर्शन, निवास व्यवस्था आणि भोजन. |
कालावधी | एक वर्ष (शैक्षणिक वर्ष 2023 - 2024 करिता) |
पात्रता | १. विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२3-२०२4 या वर्षी शासकीय आणि शासकीय अनुदानित शाळा/महाविद्यालयामध्ये इयत्ता १२ वी मध्ये शिकणारा असावा. जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यासाठी ही योजना लागू असणार नाही. २. विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २ लाखापेक्षा कमी असावे .. शारीरिक विकलांग विद्यार्थ्यासाठी ही अट शिथिल असेल. ३. विद्यार्थ्याने इयत्ता दहावीमध्ये पुढीलप्रमाणे गुण प्राप्त केलेले असणे बंधनकारक असेल. अ. खुला प्रवर्ग (GEN / GENEWS/OBC) विज्ञान आणि गणित | विषयामध्ये सरासरी गुण : ८५% ब. SC प्रवर्ग विज्ञान आणि गणित विषयामध्ये सरासरी गुण : ७०% क. ST प्रवर्ग विज्ञान आणि गणित विषयामध्ये सरासरी गुण : ६०% ड. शारीरिक विकलांग विद्यार्थी -लागू नाही. |
निवड प्रक्रिया | १. दक्षणा JEE आणि NEET निवासी स्कॉलरशिपसाठी संस्थेमार्फत घेण्यात येणारी Joint Dakshana Selection Test (JDST) ही परीक्षा देणे बंधनकारक असेल. २. JDST मधील Cut-off आणि मुलाखत याद्वारे निवड करण्यात येईल. |
चाचणी स्वरूप आणि अभ्यासक्रम याच्या अधिक माहितीसाठी लिंक | http://www.dakshana.org/jdst |
JDST करिता नोंदणी लिंक | http://apply.scholarship.dakshana.org/ |
JDST चाचणी कालावधी | एप्रिल 2024 |
दक्षणा संस्था, पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या दक्षणा एक वर्षाच्या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे
दक्षणा JEE आणि NEET निवासी स्कॉलरशिप निकष खालीलप्रमाणे आहेत.
- सरकारी किंवा अनुदानित शाळेत २०२३-२४ या वर्षात इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेचे विद्यार्थी Joint Dakshana Selection Test (JDST) २०२४ साठी पात्र आहेत. इयत्ता दहावीला विज्ञान व गणित विषयामध्ये आवश्यक गुण पुढीलप्रमाणे आहे.
- GEN/EWS/OBC: 85%, SC:70%, ST:60%, PD: No Cut off
- तसेच ज्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. २ लाख पेक्षा कमी आहे असे विद्यार्थी पात्र आहेत.
JDST (Joint Dakshana Selection Test) २०२४ नोंदणी प्रक्रिया :
- पात्र विद्यार्थी http://apply.scholarship.dakshana.org/ दि.३१/१०/२०२३ पर्यंत येथे नोंदणी करू शकतात.
- नोंदणी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक लिंक मिळेल आणि ३० मिनिटांच्या अभियोग्यता चाचणीसाठी ऑनलाईन उपस्थित राहण्यासाठी ईमेल मिळेल.
- पात्र विद्यार्थ्यांना JDST-२०२४ परीक्षेसाठी बोलावले जाईल आणि डिसेंबर २०२३ पूर्वी त्यांच्याशी संस्थेकडून संपर्क केला जाईल.
- अधिक माहितीसाठी http://www.dakshana.org/idst_ या वेबसाईटवर भेट द्यावी किंवा +९१७७९८७८६४०५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
JDST परीक्षा जानेवारी २०२४ मध्ये आपल्या
राज्यातील/जिल्ह्यातील नियुक्त ठिकाणी घेण्यात येईल.
दक्षणा निवासी शिष्यवृत्तीअंतर्गत दिल्या जाणाऱ्या मोफत मार्गदर्शनाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ व्हावा.
dakshana scholarship,dakshana scholarship test app,dakshana
scholarship test syllabus,dakshana scholarship admit card,dakshana scholarship
result 2023,dakshana scholarship login,dakshana scholarship.org,dakshana
scholarship application form,dakshana scholarship mock test,dakshana
scholarship school login
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Whats App Channel- https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS