एकात्मिक पाठ्यपुस्तक सर्वेक्षण लिंक,पहिली ते आठवीपर्यंतची ही पाठ्यपुस्तके एकात्मिक स्वरूपांत मराठी, उर्दू, हिंदी व इंग्लिश माध्यमांच्या विद्यार्थ्यां
वह्यांच्या कोर्या पृष्ठांचा समावेश असलेल्या एकात्मिक पाठ्यपुस्तकांचा सर्वेक्षण अहवाल
शालेय वर्ष २०२३-२४ साठी महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-२०२२/प्र.क्र.२१६/एसडी-४, दिनांक ८ मार्च, २०२३ नुसार पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांच्या पृष्ठांचा समावेश करण्यात आलेला आहे. ही पृष्ठे “माझी नोंद” या शीर्षकाखाली देण्यात आली आहेत. एकात्मिक पाठ्यपुस्तकातील वह्यांच्या पृष्ठांच्या यशस्वितेसंदर्भात शिक्षकांकडून, विद्यार्थ्यांकडून व पालकांकडून २०/१०/२०२३ ते ०३/११/२०२३ पर्यंत ऑनलाईन स्वरुपात प्रश्नावली भरून घेण्यात आली. प्रश्नावलीच्या माध्यमातून शिक्षकांकडून, विद्यार्थ्यांकडून व पालकांकडून अभिप्राय प्राप्त झाले. अभिप्रायांच्या आधारे सांख्यिकीय विश्लेषण करण्यात आले. सांख्यिकीय विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे.प्राप्त प्रतिसादांचे सांख्यिकीय विश्लेषण
- [accordion]
- शिक्षक प्रश्नावली अहवाल
- पालक प्रश्नावली अहवाल
- विद्यार्थी प्रश्नावली अहवाल
- शिक्षक प्रश्नावली अहवाल
- पालक प्रश्नावली अहवाल
- विद्यार्थी प्रश्नावली अहवाल
एकात्मिक पाठ्यपुस्तक सर्वेक्षण लिंक
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०२२/ प्र.क्र.२१६/एसडी- ४ दिनांक: ०८ मार्च २०२३ अन्वये पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पृष्ठे सामाविष्ट केली आहेत. पहिली ते आठवीपर्यंतची ही पाठ्यपुस्तके एकात्मिक स्वरूपांत मराठी, उर्दू, हिंदी व इंग्लिश माध्यमांच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शासन निर्णयात नमुद केल्याप्रमाणे या पाठ्यपुस्तकांची 'यशस्विता' तपासणे आवश्यक आहे.
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Whats App Channel- https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS