ssc board exam 2024 time table,ssc board exam 2024 time table pdf,10 वी मार्च 2024 परीक्षेची अर्ज 20 ऑक्टोबरपासून ऑनलाईन सुरु | SSC Board Exam 2024
१० वी मार्च २०२४ परीक्षेची अर्ज २० ऑक्टोबरपासून ऑनलाईन सुरु
Application form for 10th March 2024 exam starts online from 20th October
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) मार्च २०२४
परीक्षेस नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL DATABASE वरुन ऑनलाईन
पध्दतीने भरावयाची आहेत.
तसेच पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment
Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private
Candidate), तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन,
ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer Of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या
विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in
या संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा व तपशील
खालीलप्रमाणे आहे.
अर्ज ऑनलाईन भरावयाच्या तारखा शुक्रवार दिनांक २०/१०/२०२३ ते
सोमवार दिनांक २०/११/२०२३
सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन सबमिट केल्यानंतर
आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांच्या लॉगिन(Login) मधून Pre-list उपलब्ध करुन दिलेली असेल, माध्यमिक शाळांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रात
नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावी.
सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्याची स्वाक्षरी
घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केलेबाबत मुख्याध्यापक यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक
पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.
दहावी व बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2024 चे संभाव्य वेळापत्रक जाहीर
इ. १० वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने
स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक
शाळेमार्फत भरावी. सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे
भरण्यासाठी खालील महत्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.
मार्च - २०२४ मधील परीक्षेसाठी मार्च - २०२३ अथवा जुलै-ऑगस्ट २०२३ मधील परीक्षेमध्ये एकाच वेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आवेदनपत्र भरुन परीक्षेस प्रविष्ठ होता येणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीचे असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणत्याही पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यास श्रेणीसुधार योजनेअंतर्गत परीक्षेस प्रविष्ठ होता येणार नाही.
ssc board exam 2024 time table,ssc board exam 2024 time table pdf,ssc board exam 2024 time table class 10,ssc board exam 2024 time table maharashtra board,10th board exam 2024 time table,cbse 10th board exam 2024 time table,10th board exam time table 2024 maharashtra,10th board exam time table 2024 karnataka,ssc board exam 2024 time table,ssc board exam 2024,ssc board exam 2024 news,ssc board exam 2024 question paper,ssc board exam 2024 cancelled,ssc board exam 2024 dates,ssc board exam 2024 telangana,ssc board exam 2024 time table class 10,ssc board exam 2024 time table maharashtra board,ssc board exam 2024 cancelled maharashtra board,ssc board exam 2024 news,10th board exam 2024 news,10th board exam time table 2024 maharashtra,10th board exam time table 2024 maharashtra science,10th board exam time table 2024 maharashtra state board,10th board exam time table 2024 maharashtra science,10th board exam time table 2024 maharashtra state board
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Whats App Channel- https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS