B.Sc (Nursing) and PBBSc (Nursing) equivalent educational qualification announced,बीएस्सी (नर्सिंग) व पीबीबीएस्सी (नर्सिंग) ही समकक्ष शैक्षणिक अर्हता
बीएस्सी (नर्सिंग) व पीबीबीएस्सी (नर्सिंग) ही समकक्ष शैक्षणिक अर्हता जाहीर
B.Sc (Nursing) and PBBSc (Nursing) equivalent educational
qualification announced
आरोग्य सेवा आयुक्तालय यांचे अंतर्गत कार्यरत जीएनएम
अधिपरिचारीका यांचे व्यवसाय कौशल्य व ज्ञान वृध्दीकरीता सेवांतर्गत पोस्ट बेसिक
बीएस्सी नर्सिंग (पीबी बीएस्सी नर्सिंग) हा पदवीचे २ वर्ष अतिरीक्त शिक्षण ( Additional
qualification) देण्यात येते.
भारतीय परिचर्या परिषद Indian Nursing Council च्या
मार्गदर्शक सुचनांनुसार अनुक्रमे एएनएम जीएनएम व बीएस्सी नर्सिंग कोर्स
अध्यापनासाठी पाठ्यनिर्देशिकासाठी खालीलप्रमाणे अर्हता निश्चित केल्या आहे.
शुश्रूषा संवर्गातील विविध पदांच्या अधिसूचित सेवाप्रवेश
नियमांमध्ये ज्या ज्या ठिकाणी बेसिक बीएसस्सी (नर्सिंग) पदवी नमूद आहे त्या सर्व
ठिकाणी पीबीबीएससी (नर्सिंग) पदवी ही समकक्ष पदवी असल्याचे समजण्यात येईल.
तथापि, सेवाप्रवेश नियमात नमूद केल्यानुसार
पीबीबीएस्सी (नर्सिंग) हा अभ्यासक्रम दूरस्थ (Distance learning) माध्यमातून शिक्षण घेतले असल्यास ते ग्राह्य धरण्यात येणार नाही.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Whats App Channel- https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS