india international science festival,india international science festival 2024,राष्ट्रीय विज्ञान शिक्षक कार्यशाळा
India International Science Festival(IISF)-2023
अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान शिक्षक कार्यशाळा
17 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीत संपन्न होणाऱ्या India
International Science Festival(IISF)-2023 अंतर्गत राष्ट्रीय
विज्ञान शिक्षक कार्यशाळा
India International Science Festival (IISF) हा
विज्ञान-तंत्रज्ञान आणि भू- विज्ञान विभाग मंत्रालय, भारत
सरकारचा एक महत्वाकांक्षी उपक्रम असून NIF, अहमदाबाद यांच्या
सहकार्याने 9 वे India International Science Festival (IISF) वे आयोजन दिनांक 17 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीत DBI-THISTI-RCBCampus,
फरीदाबाद, हरियाणा येथे केले जाणार आहे. या
कार्यक्रमाची थीम Science and Technology Public Outreach in Amritkal' ही आहे.
India International Science Festival (IISF) - 2023 या
कार्यक्रमाचा एक भाग म्हणून Education for Aspiring India राष्ट्रीय
विज्ञान शिक्षक कार्यशाळेचे आयोजन दिनांक 17 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीत DBI-THISTI-RCBCampus,
फरीदाबाद, हरियाणा येथे करण्यात येत आहे.
ज्याचा उद्देश अनुभवात्मक शिक्षणाला बालना देण्यासाठी, मुख्य
संकल्पनावर जोर देण्यासाठी, आणि समस्या सोडविण्याच्या
कौशल्यांना प्रोत्साहित करण्यासाठी देशभरातील नाविन्यपूर्ण समर्पित विज्ञान
शिक्षकांना एकत्र करणे हा आहे. Activity आधारित शिक्षणातील
तंत्रज्ञान आणि नवकल्पना पनल चर्चेमधून विज्ञान शिक्षणाच्या विविध पैलूंचा समावेश
केला जाईल. ज्यामध्ये सर्वसमावेशक शिक्षणासाठी प्रभावी साधनांचा समावेश आहे.
राष्ट्राच्या उभारणीसाठी एक माध्यम म्हणून विज्ञान शिक्षणाचा लाभ घेणे हे देखील
त्याचे उद्दिष्ट आहे.
यासंदर्भात, देशभरातील नाविन्यपूर्ण विज्ञान शिक्षक (माध्यमिक शिक्षक ) IISF web portal https://www.scienceindiafest.org/ यावर त्यांचे अर्ज दिनांक 03 डिसेंबर 2023 पर्यंत सबमिट करू शकतात. नामांकन प्रक्रिया आणि योग्यता निकष यासोबत सलंग्न केलेल्या संदर्भीय पत्रात दिले आहेत. याद्वारे आपणास कळविण्यात येते की, या कार्यक्रमाबाबत आपल्या अधिनस्त सर्व शाळांना माहिती द्यावी जेणेकरून विज्ञान शिक्षक त्यांचे अर्ज दिलेल्या मुदतीपूर्वी सबमिट करू शकतील.
india international science festival,india international science festival 2024,india international science festival 2023 held in,india international science festival 2023 venue,india international science festival 2024,india international science festival 2023 held in,india international science festival 2024,india international science festival 2023,india international science festival 2023 upsc,india international science festival bhopal
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Whats App Channel- https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS