⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

५० वे राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी (RBVP) उद्घाटन | 50th National Children's Scientist Exhibition (RBVP) inaugurated

५० वे राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी (RBVP) उद्घाटन | 50th National Children's Scientist Exhibition (RBVP) inaugurated

५० वे राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी (RBVP) उद्घाटन | 50th National Children's Scientist Exhibition (RBVP) inaugurated

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचेमार्फत मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे करिता मुलांसाठी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येते. राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी (RBVP), २०२३ चे आयोजनासाठी महाराष्ट्र शासनाने आपली संमती दिली असून श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे दिनांक २६/१२/२०२३ ते ३०/१२/२०२३ या कालावधीत सदर प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल, मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. शिक्षणमंत्री, मा. राजकीय प्रतिनिधी तसेच केंद्र शासन व राज्य शासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण राज्यातील सर्व अधिकारी, शाळा, विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक व शिक्षण क्षेत्रातील इतर लाभार्थी यांना दिनांक २६/१२/२०२३ रोजी सकाळी १०.३० वाजेपासून खालील समाज माध्यमांवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.


कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

  आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम