थकीत वेतन देयकाची रक्कम अदा करणेबाबतची तपासणी सूची,यापुढे थकीत वेतन देयकाचे प्रस्ताव सादर करताना उक्त नमूद कागदपत्रे
थकीत वेतन देयकाची रक्कम अदा करणेबाबतची तपासणी सूची
शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांच्या थकीत वेतन देयकाचे
प्रस्ताव तातडीने निकाली निघण्याच दृष्टीने संबंधित शाळेकडून प्राप्त झालेल्या
प्रस्तावाची छाननी परिपूर्णरित्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) / शिक्षण
निरिक्षक स्तरावरच तपासून प्रस्ताव तपासणी सूचीनुसार कर्मचारीनिहाय तक्ता बनवून
आवश्यक त्या कागदपत्रांसोबत सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
“वैयक्तिक
मान्यतेची प्रत तसेच सदर प्रत निर्गमित केल्याची जावक नोंदवहीत नोंद घेतलेल्या
पानाची छायांकित प्रत.”
यापुढे थकीत वेतन देयकाचे प्रस्ताव सादर करताना उक्त नमूद कागदपत्रे जोडून प्रस्ताव सादर करण्यात यावा.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS