मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा २ अभियान,मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानांतर्गत शाळेची नोंदणी अशा पद्धतीने करावी.मुख्यमंत्री माझी शाळ
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा 2 अभियानांतर्गत
शाळेची नोंदणी अशा पद्धतीने करावी.
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या
शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व
माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व
त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्याथ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व
प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा
योजनेंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर
'शाळा' हे अभियान राबविण्यात येत आहे.
'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान, दिनांक १ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ यासाठी स्कूल पोर्टल ला लॉगिन करा.
[मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा 2 माहिती]
या दस्तऐवजाचा उद्देश शाळा मुख्याध्यापकांना माहिती भरण्यासाठी मदत करणे हा आहे.
System URL - https://education.maharashtra.gov.in
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2,मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 gr,मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 pdf,मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 gr,मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 pdf- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS