⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

राष्ट्रीय युवा महोत्सवातील सहभागासाठी My Bharat Portal वर नोंदणी | Registration on My Bharat Portal

my bharat portal,my bharat portal registration,my bharat portal in hindi,my bharat portal kya hai,my bharat portal login,my bharat portal yuva,my bharat portal upsc,my bharat portal nss registration,my bharat portal registration online,my bharat portal link

राष्ट्रीय युवा महोत्सवातील सहभागासाठी My Bharat Portal वर नोंदणी | Registration on My Bharat Portal for participation in National Youth Festival

२७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक येथे दि. १२ ते १६ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. सदर महोत्सवाच्या माध्यमातून देशभरातील युवा वर्गाला महाराष्ट्राची संस्कृती, लोककला या विषयाची नव्याने ओळख करुन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सदर महोत्सवात युवांचा मोठया प्रमाणात सहभाग अपेक्षित आहे. त्याकरिता महाराष्ट्रातील सर्व शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित व खाजगी शाळा व महाविद्यालयांची तसेच शाळा व महाविद्यालयातील विदयार्थ्यांची नोंदणी MyBharat Portal (my bharat portal registration) वर करण्याच्या सूचना आपल्या स्तरावरुन संबंधितांना देण्यात याव्यात.

सदर महोत्सवाचा उद्घाटन समारंभ, महोत्सवात आयोजित करण्यात आलेले सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे, प्रदर्शने, खेळ इ. कार्यक्रमाच्या थेट प्रेक्षपणाची सुविधा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित व खाजगी शाळा व महाविद्यालयांतील विदयार्थ्यांना (my bharat portal registration) महोत्सवाचे थेट प्रेक्षपण पाहता येईल याकरिता आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत आपल्या स्तरावरुन सर्व शाळा / महाविद्यालयांना कळविण्यात यावे.

सदर युवा महोत्सवात राज्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांची अधिकाधिक नोंदणी My Bharat Portal वर करण्यात यावी.

Registration on My Bharat Portal ]

my bharat portal,my bharat portal registration,my bharat portal in hindi,my bharat portal kya hai,my bharat portal login,my bharat portal yuva,my bharat portal upsc,my bharat portal nss registration,my bharat portal registration online,my bharat portal link
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम