⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सेल्फी उपक्रमासाठी घोषवाक्य | Slogan for Mukhyamantri Majhi Shalaa Sundar Shala

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सेल्फी उपक्रमासाठी घोषवाक्य | Slogan for Chief Minister Majhi Shalaa Sundar Shala

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सेल्फी उपक्रमासाठी घोषवाक्य | Slogan for Chief Minister Majhi Shalaa Sundar Shala 

मा. मुख्यमंत्री यांच्यासमवेत सहभोजन करीता प्रत्येक जिल्हयातून निवड करताना, सेल्फी व घोषवाक्य या दोन मुद्दयांवरून मूल्यांकन केले जाणार आहे.

फक्त दहा शब्दाचेच घोषवाक्य वेबसाईटवर अपलोड होऊ शकतात.त्यामुळे खालील पोस्ट मध्ये काही छोटे घोषवाक्य देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे तरी तुम्ही पूर्ण वाचून तुम्हाला आवडणारी घोषवाक्य वापरू शकणार आहे.याप्रमाणे अजून काही घोषवाक्य तुमच्या जवळ असतील तर या पोस्ट खाली कमेंट करा.

सेल्फी उपक्रम ; मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अंतर्गत उपक्रम

 

जीवन हा सर्वोत्तम शिक्षक आहे.

 

जेव्हा सर्व काही चुकते, आणि तुमच्या कठीण काळात तुमच्या पाठीशी कोणीही नसते, तेव्हा तुमचे शिक्षण कधीही तुमची साथ सोडणार नाही.

 

शिक्षण हे केवळ नवीन शिकण्यासाठीच नाही तर तुमचा स्वतःचा विकास करण्यासाठी आहे.

 

योग्य शिक्षण घेण्यासाठी वयाचे बंधन नसते. तुम्हाला काही शिकायचे असेल तर ते करा.

 

तुम्ही शिक्षणाला तुमची आवड बनवत आहात तुमचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत होईल.

 

उद्याच्या चांगल्या आयुष्यासाठी आजच योग्य शिक्षण घ्या.

 

फक्त स्वप्न पाहू नका, ते सत्यात उतरवा; आणि शिक्षण हा ते करण्याचा मार्ग आहे.

 

शिक्षण तुम्हाला उद्याचे भविष्य घडवण्यास मदत करेल, यशस्वी मानव आणि जबाबदार नागरिक तयार करेल.

 

शिक्षण घेणे हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे.

 

शिक्षण ही सर्व शक्तींपासून विजय आणि स्वातंत्र्याची गुरुकिल्ली आहे.

 

शिक्षण हा सतत शिकण्याचा मार्ग आहे.

 

शिक्षण हे वय, लिंग, जात, धर्म आणि प्रदेश या सर्व शक्तींपासून स्वतंत्र आहे.

 

शिक्षण हे शक्ती आहे आणि माणसाला प्रभावशाली बनवते.

 

शिक्षण रिकाम्या मनाची जागा सकारात्मक विचारांनी घेते.

 

शिक्षण माणसाला योग्य मार्गावर जोडते.

 

शिक्षण माणसाला सकारात्मक विचार करण्यास आणि चांगली कृती करण्यास प्रवृत्त करते.

 

लोकांना सुधारण्यासाठी शिक्षण हा सर्वोत्तम मार्ग आहे.

 

शिक्षण तुमचे आजचे वाईट उद्या चांगल्यामध्ये बदलते.

 

शिक्षणामुळे समाज मिथक आणि निषिद्धांपासून मुक्त होतो.

 

शिक्षण माणसाला सामाजिक चिंतेतून बाहेर काढते.

 सेल्फी उपक्रम मुख्यमंत्री माझी शाळासुंदर शाळा अंतर्गत उपक्रम

शिक्षणामुळे अमर्याद शिकण्याची संधी मिळते.

 

सुख समृद्धीचा झरा; शिक्षण हाच मार्ग खरा.

 

पाठशाला असावी सुंदर; जेथे मुले मुली होती साक्षर.

 

मुलगा मुलगी एक समान; द्यावे त्यांना शिक्षण छान.

 

जबाबदार पालकाचे लक्षण; मुलांचे उत्तम शिक्षण.

 

शिक्षणाने मनुष्य साक्षर होतो व अनुभवाने तो शहाणा होतो.

 

एकाने एकास शिकवावे.

जो राहे निरक्षर, तो फसे निरंतर.

 

साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा.

 

गिरवू अक्षर, होऊ साक्षर.

 

शिक्षणात काट कसर नको. काटकसरीचे शिक्षण मात्र हवे.

 

स्वाभिमान जागृत करून सन्मानाने जगवत ते शिक्षण.

 

मनुष्याच्या सहनशक्तीचा आविष्कार म्हणजे खरे शिक्षण.

 

विद्येने नम्रता आणि नम्रतेने विद्या शोभून दिसते.

 

विद्येविना मनुष्य पशू आहे.ज्यामुळे स्वाभिमान जागृत होतो ते खरे शिक्षण होय.

 

विद्या ही संकटकाळी साथ देणारे शस्त्र आहे.

 

एक एक अक्षर शिकूया; ज्ञानाचा डोंगर चढूया .

 

वाचाल तर वाचाल.

 

साक्षरतेचा एकच मंत्र; शिक्षण देणे हेच तंत्र.

 

देणं समाजाचं फेडावं; काम शिक्षणाच करावं.

 

साक्षरतेचा एकच संदेश; अज्ञान संपून सुखी होईल देश.

 

एकाने शिकवूया एकाला; साक्षर करूया जनतेला.

 

देशाचा होईल विकास; घेवूनी साक्षरतेचा घ्यास.

 

होईल साक्षर जन सारा; हाच आमचा पहिला नारा.

 

ज्योतीने ज्योत पेटवा; साक्षरतेची मशाल जगवा.

 

आधी विद्यादान; मग कन्यादान.

 

राहू आपण एकोप्याने; देश घडवू शिक्षणाने.

 

माता होईल शिक्षित; तर कुटुंब राहील सुरक्षित.

 

नर असो व नारी; चढा शिक्षणाची पायरी.

 

अक्षर कळे संकट टळे.


शिक्षण हीच आयुष्याची खरी गुरुकिल्ली आहे.

 

ज्ञानज्योत लावू घरोघरीदूर करू निरक्षरता सारी.

 

सुखी जीवन जगण्याचा एकच नारा सुशिक्षित करूया समाज सारा.

 

आनंदी जीवन जगण्याचा एकच मंत्रसाक्षर होणे हा कानमंत्र.

 

शिक्षणाचा सर्वात प्राथमिक फायदा म्हणजे तो वैयक्तिक जीवन सुधारतो आणि समाज सुरळीत चालण्यास मदत करतो.

 

शिक्षण हे एक साधन आहे ज्याचा वापर तुम्ही तुमच्या दिवस चांगला करण्यासाठी वापरता.

 

योग्य शिक्षण लोकांना इतर लोकांशी समानता आणि आपलेपणाची भावना देते.

 

तुमच्यासाठी एक चांगला नागरिक निर्माण करण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे.

 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम