⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

TAIT; शिक्षक भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे येथे बघा | TAIT; Check the required documents for Shikshak Bharti

TAIT; शिक्षक भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे येथे बघा | TAIT; Check the required documents for Shikshak Bharti

TAIT; शिक्षक भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे येथे बघा

 

01) मो.न.-

02) ईमेल आयडी

03) सही, पत्ता, जन्मतारीख

04) ओळख पत्र (आधार कार्ड/पॅनकार्ड/मतदान कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स)

05) निवड यादीतील- अनु क्रमांक

06) उमेदवाराच्या अर्जाची स्वप्रमाणित प्रत

07) जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला

08) SSC गुणपत्रक व प्रमाणपत्र

09) HSC गुणपत्रक व प्रमाणपत्र

10) पदवी गुणपत्रक व प्रमाणपत्

11) पदव्युत्तर पदवी गुणपत्रक व प्रमाणपत्र

12) D.Ed/D.T.Ed गुणपत्रक व प्रमाणपत्र

13) B.Ed गुणपत्रक व प्रमाणपत्र

14) TET / CTET गुण व प्रमाणपत्र

15) TAIT 2022 परीक्षा गुणपत्रक किंवा TAIT 2022 merit list मधील आपले नाव असलेले page ची प्रिंट.

16) जात प्रमाणपत्र (Cast certificate)

17) जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity)

18) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)

19) लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र/प्रमाणपत्र (Small Family Declaration)

20) MS-CIT प्रमाणपत्

21) नावात बदल असल्यास (Marriage certificate/Affidavit/Gazette.)

22) महिला आरक्षण प्रमाणपत्र लागू असल्यास.

23) नॉन क्रिमीलिअर लागू असल्यास.

24) पेसा क्षेत्रातील असल्यास (ST फक्त) मुळ अधिवास ठिकाण प्रमाणपत्र

25) उमेदवार - खेळाडू, अनाथ ,दिव्यांग , प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन लागू असल्यास प्रमाणपत्र.

26) तसेच निवड यादी लागल्यावर नाव असलेले page ची प्रिंट व लॉगिन ला संबंधित ZP/NP/MNP/संस्था यांचे recommendation letter असेल तर त्याची ही प्रिंट लागेल.



शिक्षक भरती महाराष्ट्र 2022 जाहिरात,शिक्षक भरती वयोमर्यादा,शिक्षक भरती पात्रता महाराष्ट्र,शिक्षक भरती मुलाखत,शिक्षक भरती पवित्र पोर्टल,teacher recruitment pavitra portal,teacher recruitment pavitra portal 2017,teacher recruitment 2023 pavitra portal,teacher recruitment 2022 pavitra portal,पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2023,पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022,पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2017,पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2023 update,maha teacher recruitment pavitra portal login,शिक्षक भरती पोर्टल,शिक्षक भर्ती पोर्टल,शिक्षक भरती पवित्र पोर्टल,शिक्षा पोर्टल प्रवेश पत्र,भारतीय शिक्षा पोर्टल,शिक्षा पोर्टल भारत,शिक्षक भरती पात्रता,शिक्षक भरती पात्रता 2024,शिक्षक भरती पात्रता महाराष्ट्र,शिक्षक भरती जाहिरात,शिक्षक भरती जाहिरात 2023,शिक्षक भरती जाहिरात 2024,शिक्षक भरती जाहिराती,शिक्षक भरती जाहिरात 2022,शिक्षक भरती जाहिरात 2024 pdf,शिक्षक भर्ती विज्ञापन

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम