Next Academy Navoday Book 2024

Next Academy Navoday Book 2024
नवीन अभ्यासक्रम नवीन पुस्तक. या पुस्तकात 3500+ सराव प्रश्न आहेत. फेज 1 आणि फेज 2 च्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण सहित सरावासाठी OMR [संपर्क - 9168667007]

पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम-2023 मसुद्यावर अभिप्राय नोंदवण्यासाठी लिंक | FS Curriculum Syllabus

SHARE:

वय वर्षे ०३ ते ०८ वयोगटासाठी पुनर्रचित पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम -2023 DRAFT तयार करण्यात आला असून सदर मसुद्यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी ही LINK

पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम-2023 मसुद्यावर अभिप्राय नोंदवण्यासाठी लिंक

पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम-2023 मसुद्यावर अभिप्राय नोंदवण्यासाठी लिंक

वय वर्षे ०३ ते ०८ वयोगटासाठी (पायाभूत स्तर ) पुनर्रचित पायाभूत स्तर अभ्यासक्रम व पाठ्यक्रम २०२३ मसुदा तज्ज्ञांचे मदतीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे मार्फत तयार करण्यात आला असून सदर मसुदा परिषदेच्या https://www.maa.ac.in/ या संकेतस्थळावर दिनांक १७/०२/२०२४ पासून जनतेच्या प्रतिक्रियांसाठी खुला करण्यात आला आहे.

पायाभूत स्तर अभ्यासक्रम व पाठ्यक्रम मसुद्याबाबत सर्व समाज घटक, शिक्षक, पालक, शिक्षण तज्ञ, शैक्षणिक प्रशासन यांनी आपले अभिप्राय दिनांक २७/०२/२०२४ पर्यंत खालील लिंक वर नोंदवावेत अथवा पोस्टाने पाठवावेत असे आवाहन करण्यात येत आहे.

अभिप्राय नोंदवत असतांना त्यामध्ये आपले नाव, मोबाइल नं. इमेल, पत्ता, कार्यालय, जिल्हा इत्यादी तपशील देण्यात यावा. तसेच अभिप्राय व सूचना सप्रमाण व सकारण नोंदविल्या जाव्यात त्यामध्ये क्षेत्र, विषय, स्तर, पृष्ठ क्रमांक, मूळ मसूद्यातील तपशील, आवश्यक बदल, बदलाचे कारण, कोणत्या रकाण्यात दुरुस्ती आवश्यक वाटते याचा तपशील असावा.

टीप : पोस्टाने अभिप्राय पाठवणार असल्यास त्यावर पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम - २०२३ बाबत अभिप्राय (अभ्यासक्रम विकसन विभागासाठी) असे ठळक अक्षरात लिहूनराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे 708, सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे-411030 वरील पत्त्यावर पाठवावेत.

अभिप्राय नोंदवण्याचा कालावधी दि. १७/०२/२०२४ ते २७/०२/२०२४

अभिप्राय नोंदवण्यासाठी लिंक

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

COMMENTS

BLOGGER
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2024 | मराठी माध्यम

Join Now

  • Instagram
  • Whats App
  • Telegram
नाव

अभ्यासक्रम,5,अभ्यासमाला,4,आयकर,1,उपक्रम यादी,3,तंत्रज्ञान,138,दिनविशेष,17,नवोदय परीक्षा,101,नवोपक्रम,6,निपुण भारत अभियान,1,निबंधमाला,4,परीक्षा,111,पुस्तके,12,प्रशिक्षण,65,प्रश्नपत्रिका,29,प्रश्नमंजुषा,2,बोधकथा,8,भाषण,16,मंथन परीक्षा,1,मूल्यमापन आराखडे,13,राज्य अभ्यासक्रम आराखडा,1,राष्ट्रीय कार्यक्रम,11,लेख,49,विद्यार्थी कट्टा,372,विषय पेटी,2,शालार्थ,54,शालेय समिती,3,शाळा माहिती,637,शाळापूर्व तयारी अभियान,9,शाळासिद्धी,6,शिष्यवृत्ती परीक्षा,79,शिक्षक Update,534,शैक्षणिक उपक्रम,23,शैक्षणिक खेळ,3,शैक्षणिक साहित्य,18,संचमान्यता,11,सरल पोर्टल,32,सुट्ट्या,5,सूचना,789,All Update,316,Avirat,5,Best Essay,7,careers,19,CTET,4,English Grammar,9,GR,63,Live Webinar,77,Mahatet,1,News,513,Online exam,33,pariptrak,10,Pavitra Portal,10,recent,1,Result,9,RTE admission,1,Scholarship,32,Udise plus,1,Video,18,Yojana,9,
ltr
item
आपला ठाकरे : पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम-2023 मसुद्यावर अभिप्राय नोंदवण्यासाठी लिंक | FS Curriculum Syllabus
पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम-2023 मसुद्यावर अभिप्राय नोंदवण्यासाठी लिंक | FS Curriculum Syllabus
वय वर्षे ०३ ते ०८ वयोगटासाठी पुनर्रचित पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम -2023 DRAFT तयार करण्यात आला असून सदर मसुद्यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी ही LINK
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEibkvY8gEV5vYUTXwTy7krxzOqqPsziBoQ_Zy_ETwstfOawbteO3i6-S8ZJc6fPvYnp1I8CxOHMMKvE5T9U11Vzp5SxMOCTIMIMWaakBlAfAvwQOp131tpckJHB8_RoP2CwiCFhaCN_FCbN34LFZjnVEmRljHcpct8ivO0fTB8Y1gEJhPXNkzAMVvbILr0/s16000/FS%20Curriculum%20Syllabus.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEibkvY8gEV5vYUTXwTy7krxzOqqPsziBoQ_Zy_ETwstfOawbteO3i6-S8ZJc6fPvYnp1I8CxOHMMKvE5T9U11Vzp5SxMOCTIMIMWaakBlAfAvwQOp131tpckJHB8_RoP2CwiCFhaCN_FCbN34LFZjnVEmRljHcpct8ivO0fTB8Y1gEJhPXNkzAMVvbILr0/s72-c/FS%20Curriculum%20Syllabus.png
आपला ठाकरे
https://www.aapalathakare.com/2024/02/payabhut-shikshan-abhyaskram-2023-masuda-abhipraya-link.html
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/2024/02/payabhut-shikshan-abhyaskram-2023-masuda-abhipraya-link.html
true
6560251832759801907
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
CLOSE ADS
CLOSE ADS