⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून ऑनलाईन पध्दतीने | Pre-Matric Scholarship through online from academic year 2023-24

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून ऑनलाईन पध्दतीने | Pre-Matric Scholarship through online mode from academic year 2023-24

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून ऑनलाईन पध्दतीने | Pre-Matric Scholarship through online mode from academic year 2023-24

शैक्षणिक वर्ष २०२३ २४ पासून केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार खालील मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पध्दतीने महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहेत.

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याकरिता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे.

  • ·        सैनिकी शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता
  • ·        इ.९ वी १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
  • ·        साफ सफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाच्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
  • ·        इ. ५ वी ते ७ वी आणि इ. ८ वी ते १० वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
  • ·        माध्यमिक शाळेत शिकणाच्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती
  • ·        महर्षि विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क

सर्व योजनांची ऑनलाईन अर्ज नोंदणी करणेकरीता खालीलप्रमाणे कार्यप्रणाली अवलंबण्यात यावी.

  • ·        महाडीबीटी प्रणाली वेब लिंक- https://prematric.mahait.org/Login/Login
  • ·        मुख्याध्यापक लॉगीन तयार करणे- महाडीबीटी पोर्टलवर प्री-मॅट्रिक योजनांसाठी अर्जाच्या नोंदणीसाठी, शाळेच्या मुख्याध्यापकांनी यूजर आयडीमध्ये Pre_SE२७XXX_Principal आणि पासवर्डमध्ये Pass@१२३ टाइप करून लॉग इन करावे.
  • ·        शाळेचे प्रोफाईल अद्ययावत करणे- यामध्ये शाळेची मुख्याध्यापकांची व लिपिकाची माहिती अद्ययावत करावी.
  • ·        विद्यार्थी प्रोफाईल अद्ययावत करणे- यामध्ये विद्यार्थ्याची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अद्ययावत करावी.
  • ·        योजनेची निवड करणे- यामध्ये संबंधित विद्यार्थी ज्या योजनेसाठी पात्र आहे त्या योजनेकरीता अर्ज नोंदणी करणे.

तरी वर नमुद केलेल्या योजनांचे पात्र सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी प्रणालीमध्ये तात्काळ नोंदणी करणेकरीता आपले स्तरावरुन संबंधित सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांना तात्काळ आदेशित करावे. याबाबत मा. आयुक्त महोदय साप्ताहिक बैठकीमध्ये आढावा घेणार आहेत. त्यामुळे सर्व शाळांची १०० टक्के अर्ज नोंदणी होईल याकरीता आपले स्तरावरुन कार्यवाही करावी. 

pre-matric scholarship,pre-matric scholarship for students with disabilities,pre-matric scholarship scheme,pre-matric scholarship for minorities of Maharashtra,pre-matric scholarship for sc students,pre-matric scholarship 9th & 10th standard,pre-matric scholarship for obc students assam,pre-matric scholarship for obc students,pre-matric scholarship for sc students (class ix and x) - assam,pre-matric scholarship for sc st bc and disabled welfare students Maharashtra

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.


 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम