⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

इयत्ता ५ वी, ८ वी वार्षिक परीक्षा २०२४ साठी नमुना सराव प्रश्नपत्रिका

वार्षिक परीक्षा प्रश्नपत्रिका,वार्षिक परीक्षा 2024,वार्षिक परीक्षा 2023, वार्षिक परीक्षा पेपर,वार्षिक परीक्षा पेपर 2024,वार्षिक परीक्षा पेपर 2023,वार्षिक परीक्षा पेपर 2023,वार्षिक परीक्षा प्रश्न पत्र,वार्षिक परीक्षा प्रश्न पत्र कक्षा 8,वार्षिक परीक्षा विषय गणित कक्षा आठवीं,वार्षिक परीक्षा विषय विज्ञान कक्षा आठवीं,वार्षिक परीक्षा विषय हिंदी कक्षा पाचवी,वार्षिक परीक्षा विषय संस्कृत कक्षा आठवीं

इयत्ता ५वी, ८वी वार्षिक परीक्षा २०२४ साठी शासन निर्णय दिनांक ०७-१२-२०२३ नुसार नमुना सराव प्रश्नपत्रिका

अधिसूचनेनुसार इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी वार्षिक परीक्षापुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे.

इयत्ता ५वी, ८वी वार्षिक परीक्षा २०२४ साठी शासन निर्णय दिनांक ०७-१२-२०२३ नुसार नमुना सराव प्रश्नपत्रिका,संविधान तक्ते,उत्तरपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी प्रसिद्ध केलेल्या आहेत.या ठिकाणी सर्व विषयाच्या सराव प्रश्नपत्रिका देण्यात आलेल्या आहेत.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम२००९ दिनांक १ एप्रिल २०१० पासून संपूर्ण देशात लागू करण्यात आलेला आहे. प्रस्तुत कायद्यातील कलम-१६ मध्येकोणत्याही बालकास त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईंपर्यंत एकाच वर्गात ठेवता येणार नाही अथवा बालकास शाळेतून काढून टाकता येणार नाही असे नमूद केलेले आहे.

केंद्र सरकारने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम२००९ मधील कलम १६ मध्ये सुधारणा केलेली आहे. त्यानुसार इयत्ता ५ वी व ८ वी वर्गांसाठी वार्षिक परीक्षा अनिवार्य केलेली आहे.

महाराष्ट्र शासनाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ मधील नियम- ३ व नियम - १० मध्ये सुधारणा केलेली आहे. त्यानुसारइयत्ता ५ वी व ८ वी वर्गांसाठी वार्षिक परीक्षा असेल. जर बालक वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीतर त्यास अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान करुन वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत पुनर्परीक्षेची संधी देण्यात येईल. जर ते बालक पुनर्परीक्षेत देखील नापास झालेतर त्याला इयत्ता ५ वी च्या वर्गात किंवा इयत्ता ८ वी च्या वर्गातजसे असेल तसे ठेवले जाईल. मात्र प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बालकास शाळेतून काढून टाकले जाणार नाहीअशी तरतूद करण्यात आलेली आहे. 

अधिसूचनेनुसार इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी वार्षिक परीक्षापुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती येथे बघा 

इयत्ता 5 वी:- नमुना सराव प्रश्नपत्रिका 2024

विषय प्रश्नपत्रिका संविधान तक्ता उत्तरसूची
इंग्रजी - प्रथम भाषा डाउनलोड डाउनलोड
इंग्रजी - तृतीय भाषा डाउनलोड डाउनलोड
उर्दू डाउनलोड डाउनलोड डाउनलोड
गणित डाउनलोड डाउनलोड डाउनलोड
मराठी डाउनलोड डाउनलोड डाउनलोड
परिसर अभ्यास: भाग 1 डाउनलोड डाउनलोड डाउनलोड
परिसर अभ्यास: भाग 2 डाउनलोड डाउनलोड डाउनलोड
Next Update Join Link Whats App Telegram Instagram

इयत्ता 10 वी नमुना सराव प्रश्नपत्रिका 2024

इयत्ता 8 वी:- नमुना सराव प्रश्नपत्रिका 2024

विषय प्रश्नपत्रिका संविधान तक्ता उत्तरसूची
इंग्रजी - प्रथम भाषा डाउनलोड डाउनलोड
इंग्रजी - तृतीय भाषा डाउनलोड डाउनलोड
उर्दू डाउनलोड डाउनलोड डाउनलोड
गणित डाउनलोड डाउनलोड डाउनलोड
मराठी डाउनलोड डाउनलोड डाउनलोड
विज्ञान डाउनलोड डाउनलोड डाउनलोड
सामाजिक शास्त्र डाउनलोड डाउनलोड डाउनलोड
Next Update Join Link Whats App Telegram Twitter

वार्षिक परीक्षा प्रश्नपत्रिका,वार्षिक परीक्षा 2024,वार्षिक परीक्षा 2023, वार्षिक परीक्षा पेपर,वार्षिक परीक्षा पेपर 2024,वार्षिक परीक्षा पेपर 2023,वार्षिक परीक्षा पेपर 2023,वार्षिक परीक्षा प्रश्न पत्र,वार्षिक परीक्षा प्रश्न पत्र कक्षा 8,वार्षिक परीक्षा विषय गणित कक्षा आठवीं,वार्षिक परीक्षा विषय विज्ञान कक्षा आठवीं,वार्षिक परीक्षा विषय हिंदी कक्षा पाचवी,वार्षिक परीक्षा विषय संस्कृत कक्षा आठवीं 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम