⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शाळा गुणवत्ता मुल्यांकन व अधिस्वीकृती आराखड्यास शासनाची मान्यता | शाळा गुणवत्ता मुल्यांकन आराखडा PDF

शाळा गुणवत्ता मुल्यांकन व अधिस्वीकृती आराखड्यास शासनाची मान्यता  School Quality Assurance & Accreditation Framework-SQAAF

शाळा गुणवत्ता मुल्यांकन व अधिस्वीकृती आराखड्यास शासनाची मान्यता

School Quality Assurance & Accreditation Framework-SQAAF

'राज्यातील शैक्षणिक मानके आणि अभ्यासक्रमांसह शैक्षणिक बाबींचे संचालन SCERT (NCERT च्या सल्ल्याने आणि सहकार्याने) करेल. SCERT ला एक संस्था म्हणून पुनरुज्जीवित केले जाईल. SCERT सर्व हितसंबंधी विस्तृत सल्लामसलत करुन शालेय गुणवत्ता मूल्यांकन आणि अधिस्वीकृती फ्रेमवर्क (SQAAF) विकसित करेल. CRC, BRC आणि DIET यांच्या पुनरुज्जीवनासाठी "परिवर्तन व्यवस्थापन प्रक्रिया" देखील SCERT राबवेल. ज्याद्वारे या संस्थांची क्षमता आणि कार्यसंस्कृती ३ वर्षात बदलून त्या उत्कृष्ट कार्यक्षम संस्था म्हणून विकसित होतील. दरम्यान, शाळा सोडण्याच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांना सक्षमता प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया प्रत्येक राज्यातील मूल्यांकन/परीक्षा मंडळांद्वारे हाताळली जाईल.'

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी 'सार्थक' ही पुस्तिका तयार करण्यात आली असून त्याद्वारे एकूण २९७ टास्क्स निश्चित करण्यात आले आहेत. त्यातील टास्क क्र. २१५ खालीलप्रमाणे आहे.

School Quality Assurance & Accreditation Framework (SQAAF) will be developed by SCERT as per guidelines developed by NIEPA & NCERT.

शाळा गुणवत्ता मुल्यांकन व अधिस्वीकृती आराखड्यास (School Quality Assurance & Accreditation Framework - SQAAF) मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे.

या शासन निर्णयासोबत जोडलेल्या शाळा गुणवत्ता मुल्यांकन व अधिस्वीकृती आराखड्यास (School Quality Assurance & Accreditation Framework-SQAAF) शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. सदर आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य शाळा मानक प्राधिकरण (SSSA) यांची असेल. 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम