⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

मंथन परीक्षा 2023-24 राज्यस्तरीय गुणवत्ताधारक यादी जाहीर | Manthan Exam 2023-24 Result Declared

manthan welfare foundation pdf manthan welfare foundation org login student manthan welfare foundation exam manthan welfare foundation 2024 exam date manthan welfare foundation org 2024 www.manthan welfare foundation.org 2024 registration www.manthan welfare foundation.org result 2024 manthan welfare foundation 2024 answer key,मंथन परीक्षा 2023-24 राज्यस्तरीय गुणवत्ताधारक जाहीर | Manthan Exam 2023-24 Result Declared

मंथन परीक्षा 2023-24 राज्यस्तरीय गुणवत्ताधारक जाहीर | Manthan Exam 2023-24 Result Declared

मंथन सामान्य ज्ञान परीक्षेचा निकाल लागलेला आहे. तरी विद्यार्थ्यांनी आपला स्टुडन्ट आयडी नंबर टाकून आपला रिझल्ट पाहावा. टप्प्याटप्प्याने एकेका जिल्ह्याचे रिझल्ट अपलोड केले जात आहेत.

मंथनचा निकाल | Manthan Exam 2023-24 Result

निकालाविषयक महत्वाच्या सूचना :-

अंतरिम निकाल जिल्ह्यानुसार अपलोड होत आहे. साधारणपणे 31/03/2024 पर्यंत सर्व जिल्ह्यांचे निकाल अपलोड होतील. जिल्ह्यांचे निकाल अपलोड होत असताना आपल्याला संकेतस्थळावर कोणत्या दिवशी कोणत्या जिल्ह्याचा निकाल अपलोड होणार आहे याची माहिती मिळेल, त्यानुसार आपण आपला निकाल तपासावा.

मंथन परीक्षा प्रश्नपत्रिका संच | Manthan Exam Question Paper Set

गुण पडताळणी / Recheck-

1) गुणपडताळणी/रिचेक करण्यासाठी आपणास परीक्षेच्या वेळी उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी दिलेली आहे तसेच ह्या निकाला बरोबर विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तरपत्रिका ही या निकालाच्या खालोखाल आपण अपलोड केलेली आहे.

2) निकालाबाबत काही हरकत असेल तर कार्बन कॉपी किंवा अपलोड केलेली उत्तरपत्रिकेची प्रिंट काढून, अंतिम उत्तरसूचीशी जुळवून उत्तरे बरोबर किंवा चूक अशा खुणा करूनच रिचेक मागणी आम्हाला खालील उल्लेखित व्हाट्सअप नंबर (9130093832) पाठवावी.

3) निकालाबाबत शंका किंवा गुणपडताळणी साठी कार्बन कॉपी किंवा ऑनलाईन अपलोड केलेली उत्तर पत्रिका तपासलेली असावी. फक्त विद्यार्थ्यांच्या माहिती पाठवल्यास अशा मागणीचा पुनःर्गुणपडताळणीसाठी विचार केला जाणार नाही.

4) गुणपडताळणी/ रिचेकची मुदत संबंधित जिल्ह्याच्या अंतरिम निकाल अपलोड केल्यानंतर तीन दिवस वैध राहील तदनंतर आलेल्या मागणीचा अर्जाचा विचार केला जाणार नाही.

मंथन परीक्षा माहिती,प्रश्नपत्रिका,उत्तर सूची,गुणवत्ता यादी 

अंतिम गुणवत्ता यादी -

अंतिम गुणवत्ता यादी अंदाजित दिनांक 04/04/2024 रोजी जाहीर केली जाईल.

  • 1) राज्यस्तरीय गुणवत्ता यादी
  • 2) जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी
  • 3) केंद्रस्तरीय गुणवत्ता यादी क्रमशः अपलोड होतील.

अंदाजीत दिनांक 04/04/2024 ते 08/04/2024 पर्यंत सर्व गुणवत्ता याद्या जाहीर होतील.

अभिप्राय -आपला आमच्या परीक्षाप्रणाली बाबतचा (अभ्यासक्रम, परीक्षा आयोजन, निकाल, तंत्रज्ञान इत्यादी) अभिप्राय आम्हाला आमच्या गुणवत्ता परीक्षण व सर्वांगीण सुधारणांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कृपया आपला अभिप्राय द्यावा ही विनंती. https://manthanwelfarefoundation.org/अभिप्राय/ 

manthan welfare foundation pdf

manthan welfare foundation org login student

manthan welfare foundation exam

manthan welfare foundation 2024 exam date

manthan welfare foundation org 2024

www.manthan welfare foundation.org 2024 registration

www.manthan welfare foundation.org result 2024

manthan welfare foundation 2024 answer key

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम