PAT संकलित मूल्यमापन २ शिक्षकांसाठी सूचना व उत्तरपत्रिका,'STARS' प्रकल्पांतर्गत २०२३ - २४ या शैक्षणिक वर्षात राज्यस्तरावरून विदयार्थ्यांची पायाभूत चाच
PAT Exam 2023-2024संकलित मूल्यमापन २ शिक्षकांसाठी सूचना व
उत्तरपत्रिका
'STARS' प्रकल्पांतर्गत २०२३ - २४ या शैक्षणिक वर्षात राज्यस्तरावरून विदयार्थ्यांची पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी - १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ अशा तीन शैक्षणिक प्रगती चाचण्या घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने संबंधित इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी या चाचण्यांद्वारे करण्यात येईल. राज्यस्तरावरून २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात द्वितीय सत्राअखेर इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्तींवर आधारित इयत्ता तिसरी ते आठवीच्या विदयार्थ्यांची संकलित मूल्यमापन २ घेण्यात येत आहे. सदर चाचणीचा मुख्य उद्देश विदयार्थ्यांनी संबंधित इयत्तेमधील अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप कृती - कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.
इयत्ता | मराठी | इंग्रजी | गणित |
---|---|---|---|
तिसरी | मराठी PAT उत्तरपत्रिका | इंग्रजी PAT उत्तरपत्रिका | गणित PAT उत्तरपत्रिका |
चौथी | मराठी PAT उत्तरपत्रिका | इंग्रजी PAT उत्तरपत्रिका | गणित PAT उत्तरपत्रिका |
पाचवी | मराठी PAT उत्तरपत्रिका | इंग्रजी PAT उत्तरपत्रिका | गणित PAT उत्तरपत्रिका |
सहावी | मराठी PAT उत्तरपत्रिका | इंग्रजी PAT उत्तरपत्रिका | गणित PAT उत्तरपत्रिका |
सातवी | मराठी PAT उत्तरपत्रिका | इंग्रजी PAT उत्तरपत्रिका | गणित PAT उत्तरपत्रिका |
आठवी | मराठी PAT उत्तरपत्रिका | इंग्रजी PAT उत्तरपत्रिका | गणित PAT उत्तरपत्रिका |
In the academic year 2023-24, under the 'STARS' project, it is planned to conduct three educational progress tests of the students at the state level, namely, Basic Test, Composite Assessment Test-1 and Composite Assessment Test-2. These tests will verify whether each student has achieved the expected academic achievement as per the respective standard. At the state level, in the academic year 2023-24, at the end of the second semester, the summative assessment 2 of the students of class III to VIII is being conducted based on the standard wise study results. The main purpose of the said test is to implement the action-program according to the needs of the teachers keeping in mind the extent to which the students have achieved the academic results of the respective grades.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS