⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

दहावी बारावी बोर्ड परीक्षेची फी परत भेटणार ; तुमचे नाव यादीत आहे का करा चेक

दहावी बारावी बोर्ड परीक्षेची फी परत भेटणार ; तुमचे नाव यादीत आहे का करा चेक 10th 12th board exam fee will be refunded; Check if your name is in the list

दहावी बारावी बोर्ड परीक्षेची फी परत भेटणार ; तुमचे नाव यादीत आहे का करा चेक

10th 12th board exam fee will be refunded; Check if your name is in the list

Board exam fee ; शासन निर्णयानुसार जाहीर झालेल्या दुष्काळ सदृश्य १५ जिल्ह्यांमधील ४० तालुके व या तालुक्यांव्यतिरिक्त १०२१ महसूल विभागातील, बाधित क्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना ‘माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२४’ मधील परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची यादी इ.१० वीसाठी `http://feerefund.mh-ssc.ac.in’ आणि इ.१२ वीसाठी‘http://feerefund.mh-hsc.ac.in’ ह्या लिंकवर उपलब्ध करुन दिलेली आहे. सदर लिंक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘http://mahahsscboard.in प्रसिध्द करण्यात आली आहे.
दहावी बारावी बोर्ड परीक्षेची फी परत भेटणार ; तुमचे नाव यादीत आहे का करा चेक 10th 12th board exam fee will be refunded; Check if your name is in the list
सदर लिंकवर पहिल्या रकान्यात विद्यार्थ्यांनी परीक्षा आवेदनपत्रामध्ये सादर केलेल्या माहितीच्या आधारे, माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव व सांकेतिक क्रमांक (Index Number), विद्यार्थ्याचे नाव, विद्यार्थ्याचे गाव, महसूल मंडळ, तालुका, जिल्हा, विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक, आधार क्रमांक, आवेदनपत्रामधे नमूद केलेला Bank Account Number, Bank IFSC code अशी माहिती उपलब्ध करुन दिली आहे. सदर माहितीमध्ये काही त्रुटी निदर्शनास आल्याने बॅंक खात्याचा तपशील नव्याने मागविण्यात येत आहे.

विद्यार्थी यादी लिंक 

मुख्याध्यापक / प्राचार्य, माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांनी दुस-या रकान्यामध्ये नमूद केलेले पाच पात्रता निकष तपासून त्यापुढे बरोबर (√) असे दर्शविल्यानंतरच तो विद्यार्थी ह्या योजनेंतर्गत परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीसाठी पात्र होणार आहे. अन्यथा सदर विद्यार्थी ह्या योजनेंतर्गत परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीसाठी अपात्र ठरणार आहे.
पात्र झालेल्या विद्यार्थ्याच्या नावाखाली “Qualify” दर्शविले जाईल. त्यानंतर सदर विद्यार्थ्याची Bank Account ची माहिती भरण्यास रकाने उपलब्ध (enable) केले जातील. याच पध्दतीने सर्व पात्र विद्यार्थ्यांचे निश्चितीकरण करण्यात यावे. ह्या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची सर्व माहिती क्रमाने (Bank Account Number, Bank IFSC code,MICR code, खातेदाराचे नाव, खातेदाराचा आधार क्रमांक, खातेदाराचे लाभार्थ्याशी नाते इ.) नव्याने भरणे आवश्यक आहे. रकान्यातील सर्व माहिती परिपूर्ण / अचूकपणे भरण्यात यावी.
शासन निर्णय दि.१ ऑगस्ट २०१९ मधील अ.क्र.८ नुसार ही योजना स्वयं अर्थसहाय्यीत शाळा वगळता अन्य सर्व म्हणजे शासकीय / खाजगी अनुदानित / विना अनुदानित माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लागू राहील.
‘Qualified / Disqualified लाभार्थ्यांची यादी प्रमाणित (यादीच्या शेवटी सहा मुद्दे नमूद केले आहेत) केल्यानंतर ‘मुख्याध्यापक / प्राचार्य’ यांनी स्वाक्षरी upload करावयाची आहे. स्वाक्षरी upload केल्यानंतर submit हे बटन उपलब्ध होईल. त्यानुसार Bank Account चा तपशील प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती निर्धारित दि. १२ एप्रिल, २०२४ अखेर ऑनलाईन पध्दतीने राज्यमंडळास सादर (submit) करावयाची आहे. माहीती एकदा submit केल्यानंतर पुन:श्च submit करता येणार नाही. सदर माहिती ऑनलाइन पध्दतीने राज्यमंडळाकडे प्राप्त होणार आहे.
परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेंतर्गत सर्व अभिलेख (प्रमाणपत्र व Annexure 'A' 'B') हे संबंधित माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर जतन करण्यात यावेत.
प्रिंट घेतलेले प्रमाणपत्र, प्रपत्र 'अ' व प्रपत्र 'ब' याची एक साक्षांकित प्रत संबधित विभागीय मंडळास सादर करावी.
परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती ही राज्यमंडळ स्तरावरुन NEFT / RTGS द्वारे विद्यार्थ्यांच्या / पालकांच्या आधार संलग्न Bank Account मध्ये वर्ग करण्य़ात येणार असल्याने, सदर माहिती उपलब्ध न झाल्यास अथवा चुकीची माहीती अथवा चुकीचा Bank Account दिल्यास सदर लाभापासून विद्यार्थी वंचित राहणार असल्याने परिपूर्ण माहिती निर्धारित कालावधीमध्ये भरण्याची दक्षता घेण्यात यावी. ही जबाबदारी पूर्णतः संबधित मुख्याध्यापक / प्राचार्य यांची राहील.
  • [message]
    • ##check##  वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
      • कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम