⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२३-२४ मधील नवोपक्रम अहवाल

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२३-२४ मधील नवोपक्रम अहवाल

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२३-२४ मधील नवोपक्रम अहवाल

State Level Innovation Competition Year 2023-2024 ; राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. नवोपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना व विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरिता तसेच विद्यार्थीशिक्षकपालक यांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम हाती घेत असतात. सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यानुसार या वर्षीही (State Level Innovation Competition Year 2023-2024राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२३-२४ चे पुढील पाच गटात आयोजन करण्यात येत आहे.

१.पूर्व प्राथमिक गट (अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका)
२. प्राथमिक गट (उपशिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक)
३.माध्यमिक, उच्च माध्यमिक गट (माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक)
४. विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती, विशेष शिक्षक व ग्रंथपाल गट
५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट (अध्यापकाचार्य, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता )

नवोपक्रम अहवाल PDF

गट क्र. १ पूर्व प्राथमिक

अ.क्र. नाव पद नवोपक्रमाचे शीर्षक
1 बबिता पडवी अंगणवाडी सेविका पोषण भी पढाई भी
2 यास्मिन आलम खान अंगणवाडी सेविका हसत खेळत अंकज्ञान
3 सौ. प्रियांका संदीप थोरवडे अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका निर्सगातून संस्कार
4 ललिता उमेश आसटकर पर्यवेक्षिका मैत्र बियांचे
5 सौ. अस्मिता धर्मराज ठिकाणे मुख्याध्यापिका सद्यस्थितीत भारत केंद्रित आदर्श नागरिक घडवण्यासाठी संस्काराची आवश्यकता आणि त्यासाठी शाळेचे योगदान
6 माधुरी कांबळे अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका सकस आहार अमृतासमान
7 सौ. मंगला विष्णू चव्हाण अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका शिकू आनंदे हसत खेळत अंगणवाडीसंगे
7 सौ. रोहिणी अमित शिर्के पुर्व प्राथमिक गट शिक्षणाचा पाया स्नायूंचा विकास

गट क्र. २ प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक

अ.क्र. नाव पद नवोपक्रमाचे शीर्षक
1 श्री. सचिन कुंडलिक देसाई सहशिक्षक लक्षात ठेव मुला, हुशार व्हायचंय तुला ! प्रवास प्रेरणेतून प्रज्ञाविकास
2 कुंदा जयवंत बच्छाव सहायक शिक्षका आमचा आनंदमयी स्टेम क्लास, करी कला कौशल्य गुणवत्ता विकास
3 श्रीमती पल्लवी रमेश शिरोडे प्राथमिक शिक्षिका चला रोखूया प्लास्टिकच्या भस्मासुराला
4 सौ. मृगया मंगेश मोरे उपशिक्षिका लावी सर्वांना लळा, आमची टाकाऊतून टिकाऊ गणित प्रयोगशाळा
5 श्री. राजकिरण आत्माराम चव्हाण सहशिक्षक आयकॉनिक लॅब
6 श्री. सुनील रामचंद्र करंजकर पदवीधर अध्यापक माझा वर्ग, माझी कृती-क्षेत्रभेटीतून अध्ययन अनुभूती
7 श्री. अरुण लक्ष्मी नारायण धकाते सहायक शिक्षक देशी शाळेतून भाषिक व शारीरिक विकास
8 श्री. गणेश भिकाजी नाईक उपशिक्षक वाचू आनंदे
9 श्री. गजानन कोंडीबा चौधरी प्राथमिक शिक्षक स्कॅन करा मोफत ज्ञान मिळवा
10 श्रीम. होमकर शितल विठ्ठलराव सह शिक्षिका परिसरातून विज्ञान

गट क्र. ३ माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक

अ.क्र. नाव पद नवोपक्रमाचे शीर्षक
1 श्री. समीर अशोक चांदरकर कलाशिक्षक शाळेला सुट्टी.. शिकू नव्या गोष्टी...
2 श्री. अजित हरी पाटील सहा. शिक्षक एकात्मिक शिक्षणाचा झरा, परसबाग खरा
3 सौ. रत्नप्रभा पवन पवार सहाय्यक शिक्षिका जंकफूडला करूया बाय बाय.. आता तृणध्यानेच आहेत आपली माय..
4 श्री. अविनाश काशिनाथ पाटील सहाय्यक शिक्षक सुख समृद्धीचा झरा, शिक्षक हाच मार्ग खरा..
5 श्रीम. भारती युवराज मराठे सहाय्यक शिक्षिका मोबाईल कडून पुस्तकांकडे
6 श्री. संतोष शांताराम गार्डी सहाय्यक शिक्षक शिकू आनंदे संबोध भूमितीचे..
7 श्री. युवराज बाबा पुकळे उपशिक्षक लावू श्रवणाची गोडी, सोडवू शुद्ध शब्दांची कोडी
8 सुवर्णा कुलकर्णी माध्यमिक शिक्षक आकारिक मूल्यमापनाची फलश्रुती, वर्ग ८ चे विध्यार्थी भूगोलात रस घेती
9 श्री. लक्ष्मण पाटील माध्यमिक शिक्षक स्वच्छ पर्यावरणाच्या दिशेने एक पाऊल
10 सौ. सुमन मुऱ्याप्पा बंडगर सहाय्यक शिक्षिका खेळातून शिकूया विज्ञान

गट क्र. ४ विषय सहाय्यक व साधन व्यक्ती

अ.क्र. नाव पद नवोपक्रमाचे शीर्षक
1 श्रीम. कच्छवे कुसुम श्रीहरी विषय साधनव्यक्ती मुलांच्या बहुविध बुद्धिमत्ता ओळखून खेळाद्वारे विकसित करणे
2 श्री. मोतीराम तुकाराम जाधव समावेशित शिक्षक तज्ञ दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता आनंददायी वातावरण निर्मिती
3 सौ. मनीषा राजन कडव ग्रंथपाल अशी वाचती झाली मुले
4 श्रीम. खालिदा जुबेर जमादार विषय साधन व्यक्ती शाळाबाह्य मुलांची उंच भरारी
5 श्रीनाथ साहेबरावजी वानखेडे विषय साधन व्यक्ती / विषयतज्ञ (विज्ञान) निसर्ग दर्पण - एक पाऊल पर्यावरणाकडे
6 श्री. चांगदेव खुशाल सोरटे विषय साधनव्यक्ती किमया अक्षर - शब्द समूहाची
7 श्री गजानन पंढरीनाथ निवळे विशेष शिक्षक सौम्य आणि मध्यम बौद्धिक दिव्यांग विध्यार्थ्यांना सूक्ष्म हलन-चलन कौशल्ये विकसित करण्यासाठी ओरिगामी शिकवण्याचा परिणाम
8 मीनाक्षी पंडित खरटमोल सब्जेक्ट रिसोर्स पर्सन No fear only perseverance; Unlocking the success through online scholarship classes.
9 नरेश गंगारामजी नवखरे विषय साधनव्यक्ती वर्ग १ ते ४ च्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक साहित्याच्या उपयोजनेतून गुणवत्ता पूर्ण अध्ययन निष्पत्ती साध्य करणे
10 श्री. भारत चिंतामणी बंडगर विषय साधनव्यक्ती / केंद्र समन्वयक शनिवार माझ्या आवडीचा
11 श्री. गणपत देवलू पवार विषय साधनव्यक्ती चला परसबाग बनवूया, मुलांचे आरोग्य सधृड करूया

गट क्र. ५ पर्यवेक्षीय अधिकारी व अध्यापकाचार्य

अ.क्र. नाव पद नवोपक्रमाचे शीर्षक
1 श्रीम. प्रतिभा देशपांडे अधिव्याख्याता स्टेम आधारित विज्ञान - गणित गुणवत्ता संवर्धन
2 डॉ. वनमाला महारु पवार अधिव्याख्याता सूर सप्त दीपिकांचा
3 अश्विनी सोनावणे-केळकर गट शिक्षणाधिकारी सजग व सवेंदनशील नागरिकत्वासाठी शालेय विद्यार्थ्यांना संविधान शिक्षण
4 मुकुंद मारुती दहिफळे NMMS नंदादीप
5 संतोष नवनाथ दौंड गट शिक्षणाधिकारी देऊया प्रेरणा आणि उपक्रमांची साथ, १००% विद्यार्थ्यांमध्ये करूया FLN चा विकास
6 डॉ. गणपती बंडा कळमकर गट शिक्षणाधिकारी चला करू प्रगत वर्ग
7 श्री. सतीश गणपतराव दर्शनवाड गट शिक्षणाधिकारी मिशन अक्षर, वाचन व लेखन आणि १००% शाळाभेट कार्यक्रम
8 श्री. भूपेश शंकरराव चव्हाण केंद्रप्रमुख शिक्षक आणि तंत्रज्ञान
9 कु. मधुमती रामकिसन सांगळे अधिव्याख्याता कला सप्ताह देई सुप्त गुणांना वाव
10 डॉ. राजेंद्र भीमराव महाजन अधिव्याख्याता Mission Towards Excellence - माझी संस्था - स्वच्छ, सुंदर, हरित संस्था


  • [message]
    • ##check##  वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
      • कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम