ssc board exam result 2024,दहावी निकाल 2024,दहावी निकाल 2024,दहावी निकाल 2024 इ.10 वी बोर्ड परीक्षा मार्च 2024 चा निकाल जाहीर | ssc board exam result
इ.१० वी बोर्ड परीक्षा मार्च 2024 चा निकाल जाहीर
Result of 10th Board Examination March 2024 announced
SSC Result 2024 :- महाराष्ट्र मंडळामार्फत मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर दिनांक 27/05/2024 रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.
दहावीचा विभागनिहाय निकाल
- पुणे – 96.44
- नागपुर – 94.73
- संभाजीनगर – 95.19
- मुंबई – 95.83
- कोल्हापूर – 97.45
- अमरावती – 95.58
- नाशिक – 95.28
- लातूर – 95.27
- कोकण – 99.01
राज्यातील 95.81 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण ;दहावी निकाल Update
- · महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
- · दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना या वर्षीपासून उत्तर पत्रिकेची फोटोकॉपी दिली जाणार आहे.
- · दहावीची परीक्षा सहा विषयांसाठी घेण्यात येते. त्यापैकी बेस्ट ऑफ फाईव्ह पद्धतीनं टक्केवारी जाहीर करण्यात येते.
- · मुलींची उत्तीर्ण टक्केवारी 97.21 टक्के
- ·
मुलांची टक्केवारी : 94.56 टक्के
Maharashtra Board 10th Result Website | अधिकृत संकेतस्थळ पुढीलप्रमाणे
महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल कसा पहावा.
- 1. www.mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- 2. मुख्यपृष्ठावर, दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- 3. तुमची आवश्यक ओळखपत्रे प्रविष्ट करा.
- 4." निकाल पहा" बटणावर क्लिक करा.
- 5. महाराष्ट्र राज्य बोर्ड “10 वीचा निकाल 2024 (ssc result 2024 maharashtra board)” स्क्रीनवर दिसेल.
- 6. भविष्यातील वापरासाठी जतन करा.
- आसन क्रमांक आणि आईचे नाव या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत
- कोणत्याही कारणास्तव सीट क्रमांक चुकल्यास, निकाल आईच्या नावावर तपासला जाऊ शकतो
- जरी आईचे नाव काही कारणाने चुकले किंवा इतर काही चुकीचे झाले तरीही, सीट नंबरसह निकाल देखील तपासला जाऊ शकतो.
महाराष्ट्र बोर्ड 10वी निकालाची वेबसाईट | Maharashtra Board 10th Result Website
या परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील तसेच या माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांची छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.
दहावी निकाल 2024,दहावी निकाल 2024,दहावी निकाल 2024 तारीख,दहावीचा निकाल 2024 महाराष्ट्र बोर्ड link,दहावीचा निकाल 2024,10 निकाल 2024,दहावीचा निकाल 2024 महाराष्ट्र बोर्ड link ssc,दहावीचा निकाल 2024 link,दहावीचा निकाल 2024 कधी लागणार,दहावी बोर्ड निकाल 2024, maharashtra board exam result 2024,maharashtra board exam result 2024 class 10,maharashtra board exam 2024,maharashtra board exam 2024 date,hsc board exam result 2024,maharashtra board exam 2024 result date,hsc board exam result 2024 date,maharashtra 12th board exam 2024 result date,maharashtra board exam 2024 time table,maharashtra board exam 2024 timings revised, ssc board exam result 2024,ssc board exam result 2024 date,ssc board exam result 2024 class 10, ssc board exam result 2024 10th class,ssc board exam result 2024 maharashtra , ssc board exam result 2024 maharashtra board,10th board exam result 2024, ssc board exam result date 2024 maharashtra,10th class board exam result 2024,10th ssc board exam 2024 result date
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS