दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल,10th supplementary exam 2024 date,10th punjabi additional exam 2024 date,10th class supplementary exam date 2024,cbse
दहावी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२4
चे अर्ज करण्यास सुरुवात
Application for 10th Supplementary Exam
July-August 2024 has started
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षा मार्च - 2024 परीक्षेचा निकाल माहे जून 2024 मध्ये जाहीर झालेला
असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा
जुलै - ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात येणार आहे. माध्यमिक
शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेस पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच
श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, ITI विषय घेऊन
प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer
of Credit घेणारे विद्यार्थी) ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार
आहेत. सदर परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे
आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने इ. १० वी साठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची असून
दहावी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2024 तारखा खालीलप्रमाणे
१. ऑनलाईन आवेदनपत्र भरतांना मार्च- 2024 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती
आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल.
२. उपरोक्त परीक्षेस प्रथमतः प्रविष्ठ झालेल्या व
श्रेणीसुधार करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट 2024 व
मार्च 2025 अशा लगतच्या दोन संधी उपलब्ध राहतील याची नोंद
घ्यावी.
३. नियमित, विलंब शुल्कासह आवेदनपत्रे सादर
केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क चलनाद्वारेचभरण्यात यावे.
४. सर्व विभागीय मंडळातील माध्यमिक शाळांनी निधारित शुल्क
मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत व
विद्यार्थांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच संबंधित विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात.
५. आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.
10th supplementary exam 2024 date,10th maharashtra additional exam 2024 date,10th class supplementary exam date 2024,cbse 10th supplementary exam date 2024,10th supplementary exam 2024 date,10th supplementary exam 2024,10th punjabi additional exam 2024,10th supplementary exam apply online 2024,10th class supplementary exam date 2024,cbse 10th supplementary exam date 2024
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS