11th admission 2024,11th admission 2024 last date,11th admission 2024 cbse,11th admission 2024 maharshtra board date,11th admission 2024 cbse board,11
11 वी ऑनलाईन प्रवेश 2024-25 प्रक्रिया 24
मे पासून सुरु | 11th Online Admission 2024-25 process
starts from 24th May
FYJC Online Admission: सन 2024-25
मध्ये राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इ.
११ वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. उर्वरित
महाराष्ट्रातील प्रवेश प्रचलित पद्धतीनुसार स्थानिक / कनिष्ठ महाविद्यालय
स्तरावरुन करण्यात येतील.
CAP प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
QUOTA ADMISSION SCHEDULE
विद्यार्थ्यांकरीता अर्ज भरण्याच्या सरावासाठी विशेष सुविधा
इ. १० वी राज्यमंडळ निकाल जाहीर झालेला आहे. इ. ११ वी चे
प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असलेल्या शहरी क्षेत्रांतील प्रवेश
फेऱ्यांची कार्यवाही सरु करणेत येत आहे. त्यासाठी https://11thadmission.org.in हे पोर्टल असेल. सदर संकेतस्थळास भेट देऊन विद्यार्थ्यांनी प्रवेश
घ्यावयाचे शहर निवडावे व प्रवेशासाठी आवश्यक पुढील कार्यवाही करावी.
सन २०१७-१८ पासून मुंबई महानगर क्षेत्र, पुणे-
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह नाशिक, औरंगाबाद,
अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक
शाळांमध्ये (11th admission 2024-25) इ.११वी चे
प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येतात. सन 2024-25 मध्ये मुंबई महानगर क्षेत्र, पुणे-पिंपरी चिंचवड
महानगरपालिका क्षेत्रांसह नाशिक, अमरावती व नागपूर
महानगरपालिका क्षेत्रातील इ. ११वी प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार
आहे. त्यानुषंगाने इ. ११वी प्रवेश प्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शन व दिशानिर्देश
विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे.
11th admission 2024 Link
राज्यमंडळ इयत्ता १०वी परीक्षा 2024 समाप्त झालेली आहे तसेच सीबीएसई, सीआयएससीई इत्यादी
मंडळांचे इ.१०वी निकालही जाहीर झालेले आहेत. राज्यमंडळाचा
इ.१० वी निकाल लवकरच अपेक्षित आहे. त्यामुळे इ. १० वी
उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सन 2024-25 मधील प्रवेश
प्रक्रियेची पूर्वतयारी सुरु करणे आवश्यक आहे. त्यानुसार (11th
admission 2024-25) इ. ११वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक
मार्गदर्शन विद्यार्थी पालकांना मिळावे व प्रवेशाबाबत सर्व सूचना वेळेत निर्गमित
करता याव्यात यानुषंगाने आवश्यक नियोजन व कृती आराखडा आपले स्तरावरुन तयार करावा.
क्षेत्रीय स्तरावर समन्वय यंत्रणा सक्षम करुन त्यानुसार कार्यवाही करावी.
11th admission 2024-25 ऑनलाईन प्रवेश क्षेत्र वगळता
उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश प्रचलित पद्धतीनुसार कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरुन
करण्यात येत आहेत. अशा ऑनलाईन क्षेत्राबाहेरील विद्यार्थ्यांनाही या प्रवेश
प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करावे.
मागासवर्गीय अथवा विशेष प्रवर्गात समाविष्ट होणाऱ्या
विद्यार्थ्यांना त्यांना लागू असलेल्या आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी आवश्यक
असलेली कागदपत्रे अगोदरच काढून ठेवणेबाबत जागृत करावे. अशा विद्यार्थ्यांना सदर
कागदपत्रे वेळेत मिळवून देण्यासाठी विशेष मोहिम राबविणेबाबत विनंती सबंधित महसूल
यंत्रणेस करणे, माध्यमिक शाळांनी आपले विद्यालयातील इ.९ वी १० वी मधील
विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करून शाळेत असतांनाच अशी कागदपत्रे विद्यार्थ्यांना
मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे अशा उपाययोजना कराव्यात.
इ.११वी केंद्रीय ऑनलाईन प्रक्रिया (11th
admission 2024-25) साठी पूर्वतयारी त्वरीत सरु करणेत यावी.
त्यासाठी प्रवेश प्रक्रियेचे टप्पे समजावून घेऊन त्यानुसार नियोजन करावे.
विद्यार्थी, पालक यांचेसाठी उद्बोधन वर्ग आयोजित करावेत,
शाळा मार्गदर्शन केंद्रांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे.
महाराष्ट्र 11वी साठी आवश्यक कागदपत्रे:
आवश्यक कागदपत्रे:
- · दहावीची मूळ गुणपत्रिका
- ·
शाळा सोडल्याचा दाखला (SLC)
वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे :
- ·
SC, ST, VJ/NT, OBC, SBC साठी जातीचे
प्रमाणपत्र
- ·
VJ/NT, OBC, SBC साठी नॉन-क्रिमी लेयर
प्रमाणपत्र
- ·
EWS पात्रता प्रमाणपत्र
- · दिव्यांग/अपंगांसाठी अपंगत्व प्रमाणपत्र
- · भूकंपग्रस्त व्यक्तींसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र
- · पालकांची बदली ऑर्डर आणि सामील होण्याचा अहवाल
- · संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी सेवा प्रमाणपत्र
- · स्वातंत्र्य सैनिकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र
- · क्रीडा प्रमाणपत्र
- · अनाथ प्रमाणपत्र
11th admission 2024,11th admission 2024 last date,11th admission 2024
cbse,11th admission 2024 maharshtra board date,11th admission 2024 cbse
board,11th admission 2024-25,11th admission 2024 online,11th admission 2024
form,11th admission 2024 kab hoga,11th admission 2024 pune, 11th admission
org,11th admission org pune,11th admission org in cut off,11th admission.org.in
part 1,11th admission.org.in login,11th admission org nagpur,11th admission org
nashik,11th admission org in mumbai part 1,11th admission org amravati,11th
admission org Kolhapur, 11th admission last date 2024,11th class admission last
date 2024,11th admission pune, 11th admission pune list,11th admission pune college
list,11th admission pune college cut off,11th admission pune list pdf,11th
admission pune login,11th admission pune merit list,11th admission pune 2023-24
date,11th admission pune 4th merit list,11th std admission pune,11th admission
2023, 11th
admission pune list pdf,11th admission pune college list,11th admission pune
merit list,11th admission pune 4th merit list,11th admission stream code list
pune,11th admission merit list 2023 pune,11th admission documents,11th
admission documents required,11th admission documents list,11th admission
documents in marathi
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS