⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

केंद्रीभूत प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया (CAP Rounds) साठी लागणारे कागदपत्रे

Documents Required for Centralized First Year Engineering Admission Process (CAP Rounds).,केंद्रीभूत प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया (CAP Rounds)  साठी लागणारे कागदपत्रे

केंद्रीभूत प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया (CAP Rounds)  साठी लागणारे कागदपत्रे

कागदपत्र OPEN EWS OBC VJNT/SBC SC/ST
MHT-CET मार्कशीट
JEE मार्कशीट
S. S. C. मार्कशीट
H. S. C. मार्कशीट
शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate)
जात प्रमाणपत्र (Caste Certificate ) x x
जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) x x
नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र x x x
तहसीलदार प्रमाणित उत्पन्न दाखला
अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
राष्ट्रियत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate)
आधार कार्ड
पासपोर्ट साईज फोटो
राष्ट्रियकृत बँकेचे अकाऊंट पासबुक
शैक्षणिक खंड प्रमाणपत्र- गॅप असल्यास (Gap Certificate)
आर्थिकदृष्ट्या मागास प्रमाणपत्र (EWS Certificate) x x x x

  • [message]
    • ##check##  वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
      • कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम