ahilyabai holkar information in marathi,ahilyabai holkar information in marathi in short,ahilyabai holkar information in marathi pdf,ahilyabai holkar
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर याचं प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
कुशल शूरवीर मराठा प्रांताच्या महाराणी अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांचा जन्म 31 मे 1725 ला महाराष्ट्रातील
अहमदनगर जिल्ह्यात जामखेड नजीकच्या चौंडी गावी झाला.
अहिल्याबाई या चौंडी गावचे पाटील माणकोजी शिंदे आणि
सुशीलाबाई यांची लाडकी कन्या! अहिल्याबाईंचे वडील पुढारलेल्या विचारधारेला मानणारे
होते त्यांच्या वाटायचं की महिलांनी शिक्षित व्हायला हवं. ज्या काळात महिलांना
घराचा उंबरा देखील ओलांडण्याची परवानगी नव्हती त्या काळात माणकोजी शिंदेनी आपल्या
अहिल्येला शिक्षणाची गोडी लावली.
अहिल्याबाईंचे (Ahilyabai Holkar) बरेचसे शिक्षण आपल्या वडिलांकडेच झाले. बालपणापासून अहिल्याबाई विलक्षण प्रतिभेच्या धनी होत्या, कोणताही विषय त्यांना फार लवकर अवगत होत असे. पुढे आपल्यातील अद्भुत साहस आणि विलक्षण प्रतिभेने त्यांनी सगळ्यांनाच अवाक् करून सोडले… अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि कठीण संघर्षाच्या काळात देखील विचलित न होता त्यांनी आपलं लक्ष्य प्राप्त केलं. पुढे अवघ्या विश्वाकरता त्या एक आदर्श ठरल्या.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा विवाह आणि अपत्ये
बालपणापासून अहिल्याबाईंच्यात दया, परोपकार,
प्रेम, सेवाभाव या भावना उपजतच होत्या.
लहानपणी भुकेलेल्यांना अन्न भरवत असतांना छोट्याश्या अहिल्येला पुण्याला जात
असलेले मावळ प्रांताचे शासक मल्हारराव होळकर यांनी पाहीलं. त्यावेळी ते चौंडी येथे
विश्राम करण्याकरता थांबले होते.
बालवयातच अहिल्याबाईंमधील दया प्रेम आणि गरजूंकरीता असलेली
करुणा पाहून मल्हारराव होळकर एवढे प्रभावित झाले कि त्यांनी त्वरित माणकोजी
शिन्देंकडे आपला पुत्र खंडेराव होळकर यांच्यासाठी अहिल्येला मागणी घातली. त्यानंतर
1733
साली वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी
अहिल्याबाईंचा विवाह मल्हारराव होळकर चा पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी संपन्न
झाला. आणि अश्या तऱ्हेने बालवयातच अहिल्याबाई मराठा साम्राज्यातील प्रसिद्ध अश्या
होळकर कुटुंबाच्या सुनबाई झाल्या.
लग्नानंतर काही वर्षांनी म्हणजे 1745 साली अहिल्याबाईंना पुत्रप्राप्ती झाली, त्याचे नाव
मालेराव. पुढे तीन वर्षांनी म्हणजे 1748 ला मुक्ताबाई नावाची
सुंदर कन्या झाली. अहिल्याबाई राज्यकारभारात आपल्या पतीला मदत करीत असत, शिवाय त्यांच्यातील युद्ध आणि सैन्य कौशल्य उत्कृष्ट होण्यासाठी त्यांना
सतत प्रोत्साहित देखील करीत असत. खंडेराव स्वतः उत्तम युद्धनिपुण होते. वडिलांच्या
नेतृत्वात त्यांनी युद्धाचे कौशल्य प्राप्त केले होते.
अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांच्या व्यक्तिमत्वातील एवढ्या गुणांमागे त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांचा सिंहाचा वाटा होता. वेळोवेळी मल्हाररावांनी आपल्या सूनबाईंना सैन्य, राज्यकारभार यांचं शिक्षण दिलं. अहिल्याबाईंमधील अद्भुत प्रतिभा पाहून मल्हारराव खूप समाधानी होत असत.
पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या जीवनातील संघर्ष आणि अडचणी
अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) या केवळ एक महान शासकच नव्हे तर पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रुत अश्या धनुर्धर देखील होत्या. अनेक युद्धांमध्ये साहसी योध्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेत त्यांनी युद्धाचे नेतृत्व केले आणि विजय संपादन केला. शिवाय अहिल्याबाई अश्या शासकांमधून एक होत्या ज्या आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ व अन्याया विरुद्ध आक्रमण करण्यास कधीही मागेपुढे पाहत नसत.
महाराणी अहिल्याबाईंची ओळख मावळ प्रांताच्या राजमाता म्हणून
होती,
त्यांच्यातील अद्भुत साहसाला आणि अदम्य प्रतिभेला पाहून मोठ-मोठे
राजे आणि प्रभावशाली शासक देखील आश्चर्यचकित होत असत. अहिल्याबाई महिलांच्या
सशक्तीकरणाच्या बाजूने होत्या. स्त्रियांची परिस्थिती बदलण्या करता त्यांनी बरेच
प्रयत्न केलेत.
विधवा स्त्रियांना त्यांचा हक्क मिळण्याकरता अहिल्याबाईंनी
कायद्यात बदल करत विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या संपत्तीत अधिकार मिळवून दिला व
मुल दत्तक घेण्याचा हक्क देखील प्राप्त करून दिला. अहिल्याबाईंचे हृदय दया, परोपकार,
निष्ठा या भावनांनी ओतप्रोत भरलेले होते, म्हणूनच
करुणेची देवी…कुशल समाजसेविका…या
प्रतिमेने त्यांना ओळखलं जात होतं.
मराठा प्रांताच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी या
लेखातून आपण माहिती करून घेऊया.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर याचं प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
कुशल शूरवीर मराठा प्रांताच्या महाराणी अहिल्याबाई होळकर
यांचा जन्म 31 मे 1725 ला महाराष्ट्रातील
अहमदनगर जिल्ह्यात जामखेड नजीकच्या चौंडी गावी झाला.
अहिल्याबाई (Ahilyabai Holkar) या चौंडी गावचे पाटील माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांची लाडकी कन्या! अहिल्याबाईंचे वडील पुढारलेल्या विचारधारेला मानणारे होते त्यांच्या वाटायचं की महिलांनी शिक्षित व्हायला हवं. ज्या काळात महिलांना घराचा उंबरा देखील ओलांडण्याची परवानगी नव्हती त्या काळात माणकोजी शिंदेनी आपल्या अहिल्येला शिक्षणाची गोडी लावली.
अहिल्याबाईंचे (Ahilyabai Holkar) बरेचसे शिक्षण आपल्या वडिलांकडेच झाले. बालपणापासून अहिल्याबाई विलक्षण प्रतिभेच्या धनी होत्या, कोणताही विषय त्यांना फार लवकर अवगत होत असे. पुढे आपल्यातील अद्भुत साहस आणि विलक्षण प्रतिभेने त्यांनी सगळ्यांनाच अवाक् करून सोडले… अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि कठीण संघर्षाच्या काळात देखील विचलित न होता त्यांनी आपलं लक्ष्य प्राप्त केलं. पुढे अवघ्या विश्वाकरता त्या एक आदर्श ठरल्या.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा विवाह आणि अपत्ये
बालपणापासून अहिल्याबाईंच्यात दया, परोपकार,
प्रेम, सेवाभाव या भावना उपजतच होत्या.
लहानपणी भुकेलेल्यांना अन्न भरवत असतांना छोट्याश्या अहिल्येला पुण्याला जात
असलेले मावळ प्रांताचे शासक मल्हारराव होळकर यांनी पाहीलं. त्यावेळी ते चौंडी येथे
विश्राम करण्याकरता थांबले होते.
बालवयातच अहिल्याबाईंमधील दया प्रेम आणि गरजूंकरीता असलेली
करुणा पाहून मल्हारराव होळकर एवढे प्रभावित झाले कि त्यांनी त्वरित माणकोजी
शिन्देंकडे आपला पुत्र खंडेराव होळकर यांच्यासाठी अहिल्येला मागणी घातली. त्यानंतर
1733
साली वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी अहिल्याबाईंचा
विवाह मल्हारराव होळकर चा पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी संपन्न झाला. आणि अश्या
तऱ्हेने बालवयातच अहिल्याबाई मराठा साम्राज्यातील प्रसिद्ध अश्या होळकर
कुटुंबाच्या सुनबाई झाल्या.
लग्नानंतर काही वर्षांनी म्हणजे 1745 साली अहिल्याबाईंना पुत्रप्राप्ती झाली, त्याचे नाव
मालेराव. पुढे तीन वर्षांनी म्हणजे 1748 ला मुक्ताबाई नावाची
सुंदर कन्या झाली. अहिल्याबाई राज्यकारभारात आपल्या पतीला मदत करीत असत, शिवाय त्यांच्यातील युद्ध आणि सैन्य कौशल्य उत्कृष्ट होण्यासाठी त्यांना
सतत प्रोत्साहित देखील करीत असत. खंडेराव स्वतः उत्तम युद्धनिपुण होते. वडिलांच्या
नेतृत्वात त्यांनी युद्धाचे कौशल्य प्राप्त केले होते.
अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांच्या व्यक्तिमत्वातील एवढ्या गुणांमागे त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांचा सिंहाचा वाटा होता. वेळोवेळी मल्हाररावांनी आपल्या सूनबाईंना सैन्य, राज्यकारभार यांचं शिक्षण दिलं. अहिल्याबाईंमधील अद्भुत प्रतिभा पाहून मल्हारराव खूप समाधानी होत.
ahilyabai holkar information in marathi,ahilyabai holkar information in marathi in short,ahilyabai holkar information in marathi pdf,ahilyabai holkar mahiti marathi madhe,ahilyabai holkar information in marathi in short,ahilyabai holkar information in marathi pdf,ahilyabai holkar history in marathi pdf download,ahilyabai holkar mahiti marathi madhe
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS