अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पहिली व दुसरीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पहिली व दुसरीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात अनुसुचित
जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये
इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे
आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांनी केले आहे.
सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात अनुसुचित
जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये
इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. या योजनेकरिता, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात
येणारे गाव/पाडे येथील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह या
कार्यालयास दि.31 मे,2024 पर्यंत अर्ज
सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठीचा अर्ज या
कार्यालयात विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.
In the academic year 2024-2025, Scheduled Tribe students should apply for admission in class 1 and 2 in reputed residential schools of English medium in the city, project officer Integrated Tribal Development Project Mumbai has appealed.
In the academic year 2024-2025, Scheduled Tribe students will be
admitted to English medium residential schools in the city in class I and II.
For this scheme, it is requested that the Scheduled Tribe students of the
village/pade coming under the purview of the Project Officer Integrated Tribal
Development Project Mumbai should submit the application to this office along
with necessary documents by 31st May, 2024. It has also been informed that the
application for this will be made available free of charge in this office.
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS