भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेसाठी महत्वाची सूचना
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेसाठी महत्वाची सूचना
संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी). पुणे मार्फत महाराष्ट्र
राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी 'भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना' ज्या विद्यार्थ्यांनी
इयत्ता दहावीमध्ये ९०% किंवा त्याहून अधिक गुण मिळवले आहेत अशा विद्यार्थ्यांना उच्च
शिक्षणाच्या पूर्व तयारीसाठी बार्टीच्या माध्यमातून रू.२,००,०००/- देण्याच्या योजनेची जाहिरात २०२१ साली प्रसिध्द करण्यात आली होती.
तथापि सदर योजनेची अंमलबजावणी झाली नसल्याने सदर योजना सद्यस्थितीत सुरू नाही.
व्हॉट्सअप व इतर इलेक्ट्रॉनिक मिडिया मार्फत सदर योजनेची जाहिरात व्हायरल होत असून
त्याअनुषंगाने विद्यार्थी व पालकांना कळविण्यात येते की सदर योजना बार्टी मार्फत
राबवण्यात येत नाही.
[भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना]
तथापि दहावी पास झालेल्या व जेईई / नीट चं प्रशिक्षण घेऊ
प्रशिक्षणाची जाहिरात लवकरच बार्टी संकेतस्थळ व वर्तमानपत्रात! यांनी नोंद घ्यावी.
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS