माध्यामिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ व मुख्य परीक्षा २०२५ साठी परीक्षा शुल्कामध्ये वाढ SSC STATE BOARD EXAM Fees will be increas
माध्यामिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ व मुख्य परीक्षा २०२५ साठी परीक्षा शुल्कामध्ये वाढ
SSC STATE BOARD EXAM Fees will be increased for July 2024
and Main Exam 2025
शासन आदेश आणि कार्यकारी परिषद ( तदर्थ) सभेतील निर्णयाच्या
अनुषंगाने, माध्यामिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट
२०२४ व मुख्य परीक्षा २०२५ साठी परीक्षा शुल्क पुढीलप्रमाणे सुधारीत करण्यात आले
आहेत. सुधारीत परीक्षा शुल्क आपल्या स्तरावरुन सर्व शाळा / महाविद्यालयांना अवगत
करावे.
इ. १० वी व १२ वी च्या विद्यार्थी / पालक / शिक्षक यांना कळविण्यात येते की, Social Media द्वारे इ.१० वी. व १२ वी. च्या २०२४ च्या निकालाबाबत चुकीची माहिती पसरविण्याचे प्रयत्न होत आहेत. तरी सर्व संबंधित घटकांनी, अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये.
निकालांच्या तारखा राज्यमंडळातर्फे अधिकृत संकेत स्थळावर कळविण्यात येतील.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ व फेब्रुवारी- मार्च २०२५ साठी परीक्षा शुल्क नियमित / खाजगी विद्यार्थी (इ.१०वी)
तपशील | सन २०२४-२५ साठी परीक्षा शुल्क |
---|---|
परिक्षा शुल्क | 470 |
प्रशासकीय शुल्क | 20 |
गुणपत्रिका शुल्क लॅमिनेशनसह | 20 |
प्रमाणपत्र शुल्क लॅमिनेशनसह | 20 |
प्रात्यक्षिक परीक्षा (शास्त्र विषय) | 10 |
प्रात्यक्षिक परीक्षा (तंत्र विषय) | 100 |
खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज (माहिती पुस्तिकेसह ) | 130 |
खाजगी विद्यार्थी नोंदणी शुल्क | 1210 |
पुर्नपरीक्षार्थी (Repeater)/ तुरळक
विषय (Isolated) (इ. १० वी )
तपशील | सन २०२४-२५ साठी परीक्षा शुल्क |
---|---|
परिक्षा शुल्क | 470 |
प्रशासकीय शुल्क | 20 |
गुणपत्रिका शुल्क लॅमिनेशनसह | 20 |
प्रात्यक्षिक परीक्षा (शास्त्र विषय) | 10 |
प्रात्यक्षिक परीक्षा (तंत्र विषय) | 100 |
श्रेणीसुधार (Class Improvement) (इ. १०
वी )
तपशील | सन २०२४-२५ साठी परीक्षा शुल्क |
---|---|
अ- श्रेणीसुधार योजनेंतर्गत प्रविष्ठ होणारे नियमित / खाजगी परीक्षार्थी | 93 |
प्रशासकीय शुल्क | 20 |
गुणपत्रिका शुल्क लॅमिनेशनसह | 20 |
प्रात्यक्षिक परीक्षा (शास्त्र विषय) | 10 |
प्रात्यक्षिक परीक्षा (तंत्र विषय) | 100 |
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS