⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2024 चे वेळापत्रक जाहीर

दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2024 चे वेळापत्रक जाहीर

10th and 12th Supplementary Exam Time Table for July-August 2024 Announced

जुलै-ऑगस्ट 2024  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) 
10th supplementary exam 2024 date व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) 12th supplementary exam 2024 date पुरवणी परीक्षा वेळापत्रक खालीलप्रमाणे प्रसिध्द करण्यात आले आहे.

जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) पुरवणी परीक्षेची लेखी परीक्षा खालील कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.

वेळापत्रक PDF Link
इ १० वी जुलै २०२४ वेळापत्रक TIMETABLE PDF
इ १२ वी जुलै - ऑगस्ट २०२४ वेळापत्रक (VOCATIONAL) TIMETABLE PDF
इ १२ वी जुलै - ऑगस्ट २०२४ वेळापत्रक (general and bifocal ) TIMETABLE PDF

उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर 10th & 12th supplementary exam 2024 date वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर 03 जून, 2024  पासून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राहय धरू नये.
  • [message]
    • ##check##  वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
      • कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम