Importing students from Dropbox to Udiseplus online system in schools,यु-डायस प्लस (Udiseplus) ऑनलाईन प्रणालीमध्ये Dropbox मधील विद्यार्थी शाळांमध्ये
यु-डायस प्लस (Udiseplus) ऑनलाईन प्रणालीमध्ये Dropbox मधील विद्यार्थी शाळांमध्ये Import करणे
सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व
मान्यता प्राप्त शाळांची माहिती अद्ययावत करण्याच्या अनुषंगाने भारत सरकारकडून
यु-डायस प्लस प्रणाली सुरू करण्यात आली आहे.
दि. २८ जून, २०२४ रोजीच्या यु-डायस प्लस
प्रणालीमधील अहवालानुसार राज्यामध्ये २३,४७,३८६ एवढे विद्यार्थी Dropbox मधुन शाळांमध्ये Import
करण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. यावर्षी यु-डायस प्लसमध्ये कोणत्याही
शाळेस इयत्ता २री ते इयत्ता १२वी पर्यंतच्या वर्गांमध्ये New Entry करता येणार नाही. विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन पध्दतीने माहिती Transfer
करून दुसऱ्या शाळांमध्ये प्रवेश नोंदविता येईल.
शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळामध्ये विद्यार्थांना
नव्याने प्रवेश दिले असल्यास त्या विद्यार्थ्यांना नव्याने Entry न करता Dropbox मधुन विद्यार्थ्यांची माहिती त्वरीत Import
करणे आवश्यक आहे. तरी प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या Dropbox
मधील Active for Import Status असलेले
विद्यार्थी तात्काळ Import करण्याच्या सूचना आपल्या
स्तरावरून देण्यात याव्यात, जेणेकरून Dropbox मधील विद्यार्थ्यांची संख्या शुन्य करता येईल.
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS