संच मान्यतेचे निकष सुधारित करण्यात आले असून त्या अनुषंगाने शिक्षण विभागाकडील खाजगी शाळांचे माध्यम,वर्ग निहाय तुकडी निहाय अनुदानाचा प्रकार, शासन आदेश
Standard wise Aid wise Division information मुख्याध्यापकांसाठी सूचना
मानकानुसार मदतनिहाय विभाग माहिती मुख्याध्यापकांसाठी सूचना
दिनांक 15/03/2024 च्या शासन निर्णयानुसार शाळेच्या संच मान्यतेचे निकष सुधारित करण्यात आले असून त्या अनुषंगाने शिक्षण विभागाकडील खाजगी शाळांचे माध्यम,वर्ग निहाय तुकडी निहाय अनुदानाचा प्रकार, शासन आदेश इत्यादी माहिती सरल पोर्टलवरील स्कूल पोर्टलला शाळेच्या मुख्याध्यापकांनी (School HM login) वर माहिती नोंदवावयाची आहे.
[शासन निर्णय 15/०३/24 नुसार निकष]
सदर माहीती संबधित शिक्षण अधिकारी याच्याकडून
ऑनलाइन पध्दतीने मंजूर केल्यानंतर स्कूल पोर्टलला त्याप्रमाणे त्या शाळेच्या वर्ग
तुकड्या, अनुदानाचा प्रकार, माध्यम
निहाय मुलाची माहिती नोंदविण्यासाठी शाळेला उपलब्ध होतील. शिक्षण अधिकारी यांनी
माहिती नामंजूर /रिटर्न केल्यास मुख्याध्यापक सदर माहिती दुरुस्त करून पुनः शिक्षण
अधिकारी यांचे कडे मंजूरी साठी सादर करतील. सदर माहिती भरल्या शिवाय शाळेच्या संचमान्यता जनरेट होणार नाहीत.
[संचमान्यता महत्वाची परिपत्रके | Important circulars
regarding Sanchmanyta]
- HM द्वारे भरलेली आणि अंतिम केलेली माहिती आपोआप संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांकडे मंजूरी/नाकारासाठी पाठवली जाईल.
- जर शिक्षणाधिकाऱ्यांनी कारणास्तव माहिती नाकारली तर संबंधित शाळा HM संबंधित EO कडे पुन्हा डेटा अपडेट आणि अंतिम करू शकते.
- HM स्तरावर HM सर्व मध्यम, सर्व मानक, सर्व विभाग डेटा "रीफ्रेशिंग स्क्रीन" द्वारे पाहू शकतो आणि पुष्टी करू शकतो आणि नंतर त्यास अंतिम रूप देऊ शकतो.
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS