nari shakti doot app,nari shakti doot app download,nari shakti doot app,nari shakti doot app download,nari shakti door,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योज
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: सशक्तिकरणाची नवी दिशा
राज्य सरकारने महिलांच्या सशक्तिकरणासाठी 'मुख्यमंत्री
माझी लाडकी बहीण योजना' सुरू केली आहे. या योजनेत पात्र
महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट
2024 आहे.
अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन आणि ऑफलाईन सुविधा
योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाईन पद्धतीने
भरता येतो. ऑनलाईन अर्ज राज्य सरकारच्या 'नारीशक्ती दूत'
(Narishakti Doot) मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रावर
जाऊन करता येतो. ऑनलाईन अर्ज करण्यास सक्षम नसलेल्या महिलांना अंगणवाडी केंद्रात
जाऊन अर्ज दाखल करता येतो. अंगणवाडी सेविका त्यांचा अर्ज ऑनलाईन ॲपद्वारे अपलोड
करतील. यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन म्हणून प्रति पात्र लाभार्थी 50
रुपये देण्यात येणार आहेत.
[मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनासंपूर्ण मराठी माहिती]
ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
स्टेप 1: ॲप्लिकेशन
डाऊनलोड आणि इंस्टॉल [Narishakti Doot App Link]
सर्वप्रथम, गुगल प्ले-स्टोअरवरून Narishakti
Doot ॲप डाऊनलोड करा आणि इंस्टॉल करा.
स्टेप 2: मोबाईल नंबर आणि OTP वेरिफिकेशन
मोबाईल नंबर टाका आणि terms and conditions स्वीकारा.
लॉग-इनवर क्लिक करून मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून वेरिफाय
करा.
स्टेप 3: प्रोफाईल पूर्ण करा
महिलेचं पूर्ण नाव, ई-मेल आयडी, जिल्हा, तालुका आणि नारी शक्तीचा प्रकार निवडा. नंतर
प्रोफाईल अपडेट करा.
स्टेप 4: योजना निवडा
नारीशक्ती दूत ॲपमधील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी
बहीण योजना’ निवडा. अर्ज ओपन होईल.
स्टेप 5: तपशील भरा
महिलेचं नाव, पती किंवा वडिलांचे नाव,
जन्म दिनांक, पत्ता, मोबाईल
क्रमांक, आधार क्रमांक, वैवाहिक स्थिती,
आणि बँक खात्याचा तपशील टाका.
स्टेप 6: कागदपत्रं अपलोड करा
* आधार कार्ड
* अधिवास प्रमाणपत्र
* उत्पन्न प्रमाणपत्र
* हमीपत्र
* बँक पासबुक
* अर्जदाराचा फोटो
स्टेप 7: फॉर्म सबमिट करा
सर्व माहिती तपासा आणि सबमिट करा. अर्जाची स्थिती
पाहण्यासाठी अर्ज क्रमांक दिला जाईल.
अर्ज केल्यानंतर पुढील प्रक्रिया
अर्ज दाखल केल्यानंतर त्याची छाननी प्रक्रिया होईल आणि पात्र
अर्जदारांची माहिती प्रसिद्ध केली जाईल. राज्य आणि जिल्हास्तरावर समिती स्थापन
करण्यात आली आहे जी योजनेसाठीचे अंतिम पात्र लाभार्थी ठरवेल आणि योजनेवर देखरेख
ठेवेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात सांगितले की, “अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांच्या खात्यात तत्काळ पैसे जमा केले जातील. जुलै-ऑगस्ट महिन्यातील अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यास दोन्ही महिन्यांचे पैसे मिळतील.”
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' महिला सशक्तिकरणासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे. Narishakti Doot ॲपच्या मदतीने अर्ज प्रक्रिया सुलभ आणि सोपी झाली आहे. महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या आर्थिक स्थैर्यात वाढ करावी.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना online form link,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना gr pdf,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना online form link,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना online,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना online apply,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना online form,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना gr pdf,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना gr,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आर,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज,nari shakti doot app,nari shakti doot app download,nari shakti doot app,nari shakti doot app download,nari shakti doot- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS