राज्यातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर | National Teacher Award announced to two teachers of the state,national teacher of the yea
राज्यातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर |
National
Teacher Award announced to two teachers of the state
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील
उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२४ चे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत.
येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते
पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
मंतेय्या चिन्नी बेडके (जि.प. उच्च प्राथमिक डिजिटल शाळाजाजवंदी) आणि सागर चित्तरंजन बगाडे (सौ. एस. एम. लोहिया हायस्कूल आणि ज्युनियरकॉलेज कोल्हापूर) यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतेच वर्ष २०२४ च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली आहे. देशातील एकूण 50 शिक्षकांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला असून महाराष्ट्रातील दोन शिक्षकांचा यात समावेश आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या औचित्याने येथील विज्ञान भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS