हर घर तिरंगा उपक्रम | Har Ghar Tiranga Activities,www.harghartiranga.com,१३ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी
हर घर तिरंगा उपक्रम | Har Ghar Tiranga Activities
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत
“हर घर तिरंगा” या उपक्रमाची अंमलबजावणी सन २०२२-२३
मध्ये अतिशय यशस्वी प्रकारे करण्यात आली होती. अनेक कोटी लोकांनी आपल्या स्वतःच्या
घरावर तिरंगा झेंडा फडकाविला होता. तसेच ऑगस्ट २०२३ या महिन्यामध्ये ६ कोटी
लोकांनी दिलेल्या वेबसाईटवर सेल्फी वुईथ तिरंगा अपलोड केले होते.
या वर्षी म्हणजे सन २०२४ मध्ये दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि पालक यांनी आपापल्या घरांवर तिरंगा फडकवावा, आणि तिरंगा बरोबरचे सेल्फी www.harghartiranga.com वेबसाईटवर अपलोड करावे, याविषयी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत आणि हा उपक्रम कार्यान्वित करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना उपरोक्त प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थां आणि शिक्षण अधिकारी यांनी आपल्या स्तरावरून सूचित करावे.
तसेच जास्तीत जास्त
नागरिकांनी सदर उपक्रमात सहभागी होऊन व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर करावेत, याकरिता जिल्ह्यातील नोडल अधिकारी
यांनी प्रयत्न करणेबाबत आपण आपल्या स्तरावरून सूचित करावे. तसेच शिक्षणाधिकारी
प्राथमिक व माध्यमिक यांनी दि. १५ ऑगस्ट २०२४ या स्वातंत्र्यदिनी त्यांच्या
अधिनस्त सर्व शासकीय व शासकीय अनुदानित शाळांमध्ये झेंडा फडकविण्याचा कार्यक्रम
आयोजित केला जाईल याबाबत कार्यवाही करावी, सोबत केंद्र शासनाकडील पत्र जोडण्यात येत असून व झेंडा
फडकविणे संबंधीच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्यास सूचित करण्यात यावे.
हर घर तिरंगा अभियान पर निबंध,हर घर तिरंगा अभियान पर निबंध,हर घर तिरंगा,हर घर तिरंगा अभियान,हर घर तिरंगा अभियान का उद्देश्य,हर घर तिरंगा अभियान pdf,हर घर तिरंगा शायरी,हर घर तिरंगा अभियान किसने शुरू किया,हर घर तिरंगा अभियान 2023,हर घर तिरंगा पर कविता,हर घर तिरंगा फोटो,हर घर तिरंगा अभियान पर निबंध,हर घर तिरंगा अभियान,हर घर तिरंगा अभियान का उद्देश्य,हर घर तिरंगा अभियान pdf,हर घर तिरंगा अभियान किसने शुरू किया,हर घर तिरंगा अभियान 2023,हर घर तिरंगा अभियान कब से कब तक,हर घर तिरंगा अभियान का उद्देश्य क्या है,हर घर तिरंगा अभियान क्या है,har ghar tiranga,har ghar tiranga abhiyan,har ghar tiranga song,har ghar tiranga date,har ghar tiranga drawing,har ghar tiranga photo,har ghar tiranga logo,har ghar tiranga song download,har ghar tiranga lyrics,har ghar tiranga meaning
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS