0th exam 2025 date,10th exam 2025,10th exam 2025 time table,10th exam 2025 MH board,12th hsc board exam 2025 date, hsc board exam 2025 date,hsc boa
बारावी आणि दहावीच्या परीक्षा २०२५ साठी अंतिम वेळापत्रक जाहीर | Final time table for class 12th and 10th exam 2025
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) २०२५ मध्ये होणाऱ्या दहावी SSC board exam 2025 date आणि बारावीच्या HSC
board exam 2025 date बोर्ड परीक्षांच्या
संभाव्य तारखांची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या नियोजनासाठी या
संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत, जेणेकरून
विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.
बारावीच्या परीक्षा:
बारावीच्या परीक्षा HSC board exam 2025 date ११
फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होणार असून, त्या १८ मार्च २०२५ पर्यंत
चालतील. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांची वर्षभराची मेहनत सिद्ध करायची
आहे. म्हणूनच, या काळात विद्यार्थ्यांनी पूर्णत: अभ्यासावर
लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
दहावीच्या परीक्षा:
SSC board exam 2025 date दहावीच्या
परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होतील आणि १७ मार्च २०२५ पर्यंत चालतील.
याचबरोबर, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक,
तोंडी आणि श्रेणी परीक्षा २४ जानेवारी ते १० फेब्रुवारीदरम्यान
होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी या वेळेत त्यांच्या तयारीत कोणतीही कमतरता
ठेवू नये, कारण ही परीक्षा त्यांच्या शैक्षणिक भविष्याचा
पाया ठरते.
10 वी आणि १२ वी अंतिम वेळापत्रक जाहीर | 10th and 12th final timetable
इयत्ता | वेळापत्रक PDF |
---|---|
इ १० वी फेब्रुवारी/मार्च -२०२५ वेळापत्रक | डाऊनलोड |
इ १२ वी फेब्रुवारी/मार्च -२०२५ वेळापत्रक ( general and bifocal ) | डाऊनलोड |
इ १२ वी फेब्रुवारी/मार्च -२०२५ वेळापत्रक (VOCATIONAL) | डाऊनलोड |
परीक्षा वेळापत्रक:
सविस्तर वेळापत्रक यथावकाश जाहीर केले जाईल. तरी, विद्यार्थ्यांनी
या संभाव्य तारखांचा विचार करून आपल्या अभ्यासाचे वेळापत्रक तयार करणे अत्यंत
आवश्यक आहे.
संभाव्य तारखांवर हरकतींसाठी वेळ:
जाहीर झालेल्या संभाव्य तारखांवर विद्यार्थ्यांना किंवा
पालकांना काही हरकती असल्यास, त्या २३ ऑगस्ट २०२४ पर्यंत शिक्षण
मंडळाच्या ध्यानात आणून द्याव्यात. यानंतर कोणत्याही प्रकारची हरकत मान्य केली
जाणार नाही.
खासगी विद्यार्थ्यांसाठी फॉर्म भरावयाची प्रक्रिया:
दहावी आणि बारावीच्या परीक्षेत खासगी विद्यार्थ्यांसाठी
(फॉर्म नंबर १७) ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया १३ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. इच्छुक
विद्यार्थ्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत नियमित शुल्कासह नोंदणी करावी. विलंब शुल्कासह
नोंदणी करण्यासाठी १ ते ३० ऑक्टोबर दरम्यानची मुदत असेल.
विद्यार्थ्यांनी आपली अर्ज प्रक्रिया योग्य प्रकारे पूर्ण
करावी आणि नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात वेळेत जमा
करावीत,
जेणेकरून त्यांची परीक्षा नोंदणी बिनचूक होईल.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्याच्या
शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असतात. त्यामुळे या परीक्षांसाठी योग्य
नियोजन,
कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी संभाव्य
तारखांचा विचार करून आपला अभ्यासाचा वेळापत्रक आखावा, जेणेकरून
परीक्षा काळात कोणत्याही ताणतणावाशिवाय उत्तम कामगिरी करता येईल.
10th exam 2025 date,10th exam 2025,10th exam 2025 time table,10th board exam 2025,10th board exam 2025 cancelled or not,icse (10th) exam 2025,10th public exam 2025,10th board exam 2025 maharashtra board,10th public exam 2025 date, 10th exam 2025 date,10th public exam 2025 date,icse 10th exam date 2025,class 10th board exam date 2025,10th class 2025 syllabus, 10th class 2025 syllabus science,class 10 2025 syllabus up board,10th class 2025 syllabus, 12th exam 2025 date,12th board exam 2025 date,nios 12th exam date 2025,12th hsc board exam 2025 date,bihar board 12th exam date 2025,12th board exam 2025 date,12th board exam 2025 date maharashtra board,12th board exam 2025 date hsc,12th board exam 2025 date rbse,12th board exam 2025 date cbse, 12th board exam 2025 date near pune maharashtra,12th hsc board exam 2025 date, hsc board exam 2025 date,hsc board exam 2025 date commerce,12th board exam 2025 date,maharashtra board 2025 exam date
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS